Dictionaries | References उ उपासी Script: Devanagari See also: उपासीपोटीं Meaning Related Words उपासी हिन्दी (hindi) WN | Hindi Hindi Rate this meaning Thank you! 👍 See : उपवासी उपासी A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 Fasting, that has not taken the meal. 2 Hungry. उ0 मरणें To die of or be keenly pinched with hunger; to be starved. पिकल्या झाडाखालीं उ0 मरणें Expresses superlative sloth or indolence. उपासी Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 ad With empty belly.a Fasting; hungry. पिकल्या झाडाखालीं उपासी मरणें Expresses superlative sloth or indolence. उपासी महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 वि. उपास केलेला ; अन्न न खाल्लेला ; उपवासी . तीन दिवसांचा उपासी अंतेज । - रामदासी २ . १५८ .भुकेलेला ; भूक लागली आहे असा . [ उपास ]०मरणें भुकेमुळें व्याकुळ होणें ; खायाप्यायास न मिळून मृतप्राय होणें . म्ह० पिकल्या झाडाखालीं उपासी मरणें ( अगदीं ऐदी , आळशी माणसाला लावितात ). अनासी , तापासी , कराडी , पोटी वि . क्रिवि .अन्नाशिवाय . भुकेलेला ; अन्नावांचून असलेला .उपवासी ; उपास केलेला . उपासी पोटीं अन्न ठेवणें - आपण उपाशी राहून दुसर्यास अन्न ठेवणें ( शुद्ध सेवेचा एक प्रकार ). उपासी मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 उपासी अनासी-तापासी-कराडी-पोटीउपाशी पहा. १. अन्नाशिवाय, भुकेलाअन्न न मिळालेला. २. उपवास केलेलानिरशनाचे व्रत असणारा. Related Words उपासी उपासी पोटीं उपासी मरणें उपासी पोटीं अन्न ठेवणें पिकल्या झाडाखालीं उपासी मरणारा पिकल्या झाडाखालीं उपासी मरायाचा उपासीं अंतेज मुलेंमाणसें उपाशी उपाशीतापाशी उपाशीपोटीं उपाशी वनवाशी उपाशेपोटीं दिवसाभऱ्याचा दुसग पाहुणा હિલાલ્ શુક્લ પક્ષની શરુના ત્રણ-ચાર દિવસનો મુખ્યત ନବୀକରଣଯୋଗ୍ୟ ନୂଆ ବା વાહિની લોકોનો એ સમૂહ જેની પાસે પ્રભાવી કાર્યો કરવાની શક્તિ કે સર્જરી એ શાસ્ત્ર જેમાં શરીરના ન્યાસલેખ તે પાત્ર કે કાગળ જેમાં કોઇ વસ્તુને બખૂબી સારી રીતે:"તેણે પોતાની જવાબદારી ਆੜਤੀ ਅਪੂਰਨ ਨੂੰ ਪੂਰਨ ਕਰਨ ਵਾਲਾ బొప్పాయిచెట్టు. అది ఒక लोरसोर जायै जाय फेंजानाय नङा एबा जाय गंग्लायथाव नङा:"सिकन्दरनि खाथियाव पोरसा गोरा जायो आनाव सोरनिबा बिजिरनायाव बिनि बिमानि फिसाजो एबा मादै भाजप भाजपाची मजुरी:"पसरकार रोटयांची भाजणी म्हूण धा रुपया मागता नागरिकता कुनै स्थान ३।। कोटी ঁ ۔۔۔۔۔۔۔۔ ۔گوڑ سنکرمن ॐ 0 ० 00 ૦૦ ୦୦ 000 ০০০ ૦૦૦ ୦୦୦ 00000 ০০০০০ 0000000 00000000000 00000000000000000 000 பில்லியன் 000 மனித ஆண்டுகள் 1 १ ১ ੧ ૧ ୧ 1/16 ರೂಪಾಯಿ 1/20 1/3 ૧।। 10 १० ১০ ੧੦ ૧૦ ୧୦ ൧൦ 100 ۱٠٠ १०० ১০০ ੧੦੦ ૧૦૦ ୧୦୦ 1000 १००० ১০০০ ੧੦੦੦ ૧૦૦૦ ୧୦୦୦ 10000 १०००० ১০০০০ ੧੦੦੦੦ ૧૦૦૦૦ ୧୦୦୦୦ 100000 ۱٠٠٠٠٠ १००००० ১০০০০০ ੧੦੦੦੦੦ ૧૦૦૦૦૦ 1000000 १०००००० ১০০০০০০ ੧੦੦੦੦੦੦ ૧૦૦૦૦૦૦ ୧୦୦୦୦୦୦ 10000000 १००००००० Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP