Dictionaries | References

आपुन बाईल पोटारी, घोवार दोळे वटारी

   
Script: Devanagari

आपुन बाईल पोटारी, घोवार दोळे वटारी

   (गो.) स्वतः बायको खादाड असून नवऱ्यावर डोळे वटारते. स्वतः कडे दोष असतां तो दुसर्‍यावर ढकलण्याचा प्रयत्‍न करणें.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP