Dictionaries | References उ उटणें Script: Devanagari Meaning Related Words उटणें A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 uṭaṇēṃ n A composition of fragrant ingredients to rub on the body. 2 The application of this composition. उटणें Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 n A composition of fragrant ingredients to rub on the body.v t Rub, scour, scrub. उटणें महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 न. उ.क्रि. माखणें ; चोपडणें ; लावणें ; चर्चिणें . श्रीमहादेवो कापुरें उटिला ॥ - ज्ञा ११ . २२२ . हळदी भीनली हेमकळा । तेणें उटिलें मुखकमळा । - एरुस्व ७ . ३४ . भीमकी सुकुमार गोमटी । कृष्णा इसीं हळुचि उटीं । - एरुस्व १६ . ८७ .अंगास लावण्यासाठीं केलेला अर्गजा इ . सुगंधी पदार्थ ; उटी . उटणें लावूनि घातलें स्नान . - कमं ५७ . कां सूर्याचिया आंगा उटणें । लागत असे ॥ - ज्ञा १० . १० .( राख , माती इ . नीं भांडें वगैरे ) घांसून साफ करणें . हां हो उटोनिया आरिसा । - ज्ञा ११ . १५७ . कापुरासी काय लावुनी उटावें । काय ओवाळावें दीपकासी ॥ - तुगा ४४२३ . अन भांडीं उटाया गेलों होतों . - सागो प्र . १ . १ .उटी ; उटणे अंगाला लावणें , माखणें ; मर्दन . [ सं . उद्वर्तन ; का . ऊटणे = अंगाला तेल , लेप लावणें ]धुणें . वृध्द परंपरा ऐसी आहे । वरचरण उटी वोहमाये । - एरुस्व १४ . ८९ . मग ते मंगळरुप पाऊलें । ते सुमेधेनें उटिलें ॥ वेसीस्व ९ . २९ . क्षणभंगुर जाउनी दु : ख मायीक लोटलें । वदन उटिलें । रोमांच आंगीं उठले ॥ - पला ४५ . [ सं . उद्वर्तन ; हिं . उवटन ; गु . उटणु ; सिं . उवटणु ; का . उटणी - णें ] Related Words उटणें जर उटणें वाटींत उटणें, लावीत सुटणें उटन उटींव टिकसास उटिजणें उटीजणें चुळबुळावणें मळवटा उटारेटी उटारेठा उटारेठी अंगाला लावणें चिकसा चुळबुळाविणें तळिंब विलेप विलेपन उटारेटा उट अनुवास उद्वर्तन सरसावणें सरसाविणें चोखणी मळणें उटी चर्चा हळद मंगल यक्ष अष्ट १६ अंग હિલાલ્ શુક્લ પક્ષની શરુના ત્રણ-ચાર દિવસનો મુખ્યત ନବୀକରଣଯୋଗ୍ୟ ନୂଆ ବା વાહિની લોકોનો એ સમૂહ જેની પાસે પ્રભાવી કાર્યો કરવાની શક્તિ કે સર્જરી એ શાસ્ત્ર જેમાં શરીરના ન્યાસલેખ તે પાત્ર કે કાગળ જેમાં કોઇ વસ્તુને બખૂબી સારી રીતે:"તેણે પોતાની જવાબદારી ਆੜਤੀ ਅਪੂਰਨ ਨੂੰ ਪੂਰਨ ਕਰਨ ਵਾਲਾ బొప్పాయిచెట్టు. అది ఒక लोरसोर जायै जाय फेंजानाय नङा एबा जाय गंग्लायथाव नङा:"सिकन्दरनि खाथियाव पोरसा गोरा जायो आनाव सोरनिबा बिजिरनायाव बिनि बिमानि फिसाजो एबा मादै भाजप भाजपाची मजुरी:"पसरकार रोटयांची भाजणी म्हूण धा रुपया मागता नागरिकता कुनै स्थान ३।। कोटी ঁ ۔۔۔۔۔۔۔۔ ۔گوڑ سنکرمن ॐ 0 ० 00 ૦૦ ୦୦ 000 ০০০ ૦૦૦ ୦୦୦ 00000 ০০০০০ 0000000 00000000000 00000000000000000 000 பில்லியன் 000 மனித ஆண்டுகள் 1 १ ১ ੧ ૧ ୧ 1/16 ರೂಪಾಯಿ 1/20 1/3 ૧।। 10 १० ১০ ੧੦ ૧૦ ୧୦ ൧൦ 100 ۱٠٠ १०० ১০০ ੧੦੦ ૧૦૦ ୧୦୦ 1000 १००० ১০০০ ੧੦੦੦ ૧૦૦૦ ୧୦୦୦ 10000 १०००० Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP