Dictionaries | References

उद्योगी यासी मिळे अवकाश, आळसा न मिळेचि खास

   
Script: Devanagari

उद्योगी यासी मिळे अवकाश, आळसा न मिळेचि खास

   उद्योगी मनुष्यास काम केल्यानंतर फुरसत मिळते पण आळशाला काही उद्योगच नसल्यामुळे अमुक वेळ फुरसतीचा असा त्याजवळ नसतोच, तो नेहमी आपल्या सुस्तीतच असतो.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP