Dictionaries | References

कलहो

   
Script: Devanagari
See also:  कलह

कलहो

  पु. तंटा ; भाडंण ; कज्जा ; शिवीगाळ ; दुही . ' लावाल कलहो नव्हते । ' ०शिशु १२४ . ( सं .)
०उकरून   क्रि . भांडण उपस्थित होईल असें पूर्वीचे एखादें कारण शोधुन काढून त्याच्या उल्लेख करणें . ' द्युतीं द्रुपदसुतेंतें मांडीवरि वैस ये म्हणे हा । खिजवुनि सभेंत काढित होता उकरुनि वुन ; पुन्हा कलहा । ' - मोगदा ५ . १० .
काढणे   क्रि . भांडण उपस्थित होईल असें पूर्वीचे एखादें कारण शोधुन काढून त्याच्या उल्लेख करणें . ' द्युतीं द्रुपदसुतेंतें मांडीवरि वैस ये म्हणे हा । खिजवुनि सभेंत काढित होता उकरुनि वुन ; पुन्हा कलहा । ' - मोगदा ५ . १० .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP