Dictionaries | References क कवडा Script: Devanagari See also: कडोसा , कवडसा Meaning Related Words कवडा A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 kavaḍasā or kavaḍā m Rays shining in at the door or a window, or through the roof or any crack or chink: also reflected rays or light: also shadow of the lamp-vessel, or, at night, of a bedstead, a man, and some other objects of shadow boding and dire.Ex. आपले कवि- त्वाचा क0 मिरवी सधन सभेपुढां ॥. कवडा Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 m The francoline partridge, a large sort of cowrie. A dusky film over the eye. Ragged clouds. कवडा महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 पु. एक पक्षी ; कपोत ; होला ; होलगा ; हा अनिष्टसुचक समजतात . हा घरांत शिरला असतां कपोतशांति करतात . ' जळी तळपतांचि मासा । कवडा झेलुनि ने आकाशा । ' - एभा २२ . ७२८ . ' हा न भला बुडवाया शिरला या राजमंदिरीं कवडा । ' - मोसभा ४ . २७ . ( सं . कपोत ) पु. १ मोठी कवडी . ' आयुष्याचें तीन कवडे । विषयाचें चाडें कदान न करी । ' - एभा ३ . ५६१ . ' जैसा वेश्याभोगीं कवडा वेंचे । मग दारहि चेपूं न ये तियेचें । ' - ज्ञा ९ . ३२९ . ' नुसता पोरवडा । घरीं न कवडा चित्तीं बरा नीवडा । ' - आसु . ४९ . ' नेदी फुटका कवडा । चोरीं घातला दर्वडा ' - दावि २८४ . २ ( ल .) डोळ्यावर येणारा सारा ; डोळ्यांतील फूल ; कवडी . ३ विखुरलेले , विस्कळित मेघ . ढग . ४ ( चांभारधंदा ) गिरणींतील साच्यांस लागणारें कातडें . ५ दह्याचा किंवा नासलेल्या दुधाचा घट्ट व कापतां येणारा गोळा ; गांठ ; गठळी . ' दुग्धीं कांजीचा थेबू पडे । तेणें दुग्धाचें होती कवडे । ' - भारा १० . ३७ . ( सं . कपर्दिक )०मिरविणें क्रि . निषाणी , चिन्ह , लक्षण दाखविणें , खेळणें ( देवीचा भुत्या किंवा आराधी देवीचा अलंकार म्हणुन आपल्या गळ्यांत कवड्यांची माळ घालतो यावरुन कोणत्याहि गोष्टीचें वैभव मिरविणें . ' आपले कवित्वाचा कवडा । मिरवी सधन सेभेपुढें । ' ०गहूं कवड्या गहूं - पु . एकप्रकरचाक गहूं खपल्या गहूं पहा . कवडा मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 कवडा मिठास जातो(को.) पावसाळ्याच्या आरंभी कवडा हा पक्षी कोकणांत ओरडतांना ऐकूं येतो. कवडा ओरडूं लागला म्हणजे पर्जन्य लवकर येण्याचे चिन्ह दिसूं लागते. तसेच, पाऊस सुरू होण्यापूर्वी कवडा पावसाळ्याच्या बेगमीचे मीठ आणावयास जातोतेव्हां तो गेला म्हणजे समजावे की, लवकरच पाऊस सुरू होणार. अशी कोकणात समजूत आहे. ‘कोंका मिठास गेला’ असेहि म्हणतात.कवडा मिरविणेंदेवीचा भुत्या किंवा आराधी देवीचा अलंकार म्हणून आपल्या गळ्यांत कवड्यांची माळ घालतोत्यावरून कोणत्याहि गोष्टीचें वैभव मिरविणें. ‘आपल्या कवित्वाचा कवडा। मिरवी सधन सभेपुढें।’ Related Words कवडा फांसेपारध्याचा कवडा दिपाचा कवडा चारगॉ निकवडा नीवडा घोटाळें कपोता कपिंजल वडस घोंटणें चेपणें कपोत घोटाळा कवडी तारा तार सीता હિલાલ્ શુક્લ પક્ષની શરુના ત્રણ-ચાર દિવસનો મુખ્યત ନବୀକରଣଯୋଗ୍ୟ ନୂଆ ବା વાહિની લોકોનો એ સમૂહ જેની પાસે પ્રભાવી કાર્યો કરવાની શક્તિ કે સર્જરી એ શાસ્ત્ર જેમાં શરીરના ન્યાસલેખ તે પાત્ર કે કાગળ જેમાં કોઇ વસ્તુને બખૂબી સારી રીતે:"તેણે પોતાની જવાબદારી ਆੜਤੀ ਅਪੂਰਨ ਨੂੰ ਪੂਰਨ ਕਰਨ ਵਾਲਾ బొప్పాయిచెట్టు. అది ఒక लोरसोर जायै जाय फेंजानाय नङा एबा जाय गंग्लायथाव नङा:"सिकन्दरनि खाथियाव पोरसा गोरा जायो आनाव सोरनिबा बिजिरनायाव बिनि बिमानि फिसाजो एबा मादै भाजप भाजपाची मजुरी:"पसरकार रोटयांची भाजणी म्हूण धा रुपया मागता नागरिकता कुनै स्थान ३।। कोटी ঁ ۔۔۔۔۔۔۔۔ ۔گوڑ سنکرمن ॐ 0 ० 00 ૦૦ ୦୦ 000 ০০০ ૦૦૦ ୦୦୦ 00000 ০০০০০ 0000000 00000000000 00000000000000000 000 பில்லியன் 000 மனித ஆண்டுகள் 1 १ ১ ੧ ૧ ୧ 1/16 ರೂಪಾಯಿ 1/20 1/3 ૧।। 10 १० ১০ ੧੦ ૧૦ ୧୦ ൧൦ 100 ۱٠٠ १०० ১০০ ੧੦੦ ૧૦૦ ୧୦୦ 1000 १००० ১০০০ ੧੦੦੦ ૧૦૦૦ ୧୦୦୦ 10000 १०००० ১০০০০ ੧੦੦੦੦ ૧૦૦૦૦ ୧୦୦୦୦ 100000 ۱٠٠٠٠٠ १००००० ১০০০০০ ੧੦੦੦੦੦ ૧૦૦૦૦૦ 1000000 १०००००० ১০০০০০০ ੧੦੦੦੦੦੦ ૧૦૦૦૦૦૦ ୧୦୦୦୦୦୦ 10000000 Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP