Dictionaries | References

कुड

   
Script: Devanagari
See also:  कुडी

कुड

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   kuḍa ind Interjection used in driving off fowls &c.

कुड

   उद्गा . कोंबड्या वगैरे पक्ष्यांना हाकून लावण्याकरितां उच्चारावयाचा शब्द ( ध्व .)
  पु. १ काटक्याकुटक्या व माती यांनी घातलेली भिंत ( बांबु कारवी इ . ची ) ' ठाव नाही बुड । घरें वसविसी कुड । ' - तुगा १३९३ . म्ह० कुडास कान ठेवी ध्यान = जपुन हुशारीने कोणतीहि गोष्ट करनें . २ ( नाविक ) गलबतावरील मालाच्या रक्षणाकरितां व सावलीसाठीं डोलकाठीच्या मागें असलेली सांवळ्यांची झोंपडी . ( सं . कुडय = भंत )
  स्त्री. ( कु .) ज्याच्या अंगांत देव येतो तो माणुस अथवा त्याचें शरीर कुडी पहा .
 वि.  खोतें ; वाईट ; कपटी . ' तुम्हीं चालिजे हें मत कुड । अपाडू कीं ' - शिशु ४८५ . ' गीत साळ करी कुडी । ' - भाए २२ . ' जेवी रायापाशील कुडमंत्री । राजबळे अधर्म करी ' - एभा २३ . ८९२ . ' विवेकें कुडी कल्पना पालटीजे । ' - राम ४० . ( सं . कूट )

कुड

Shabda-Sagara | Sanskrit  English |   | 
कुड(शि)   r. 6th cl. (कुडति)
कुड(शि)   1. To play or act as a child, to trifle.
कुड(शि)   2. To eat.
कुड(शि)   3. To heap. (इ,) कुडि
कुड(शि)   r. 1st cl. (कुण्डति)
कुड(शि)   1. To confound or disorder with grief or pain.
कुड(शि)   2. To form, to make.
कुड(शि)   3. (कुण्डते) To burn, to heat.
कुड(शि)   r. 1st and 10th cls. (कुण्डति, कुण्डयति) To preserve.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP