Dictionaries | References

खिलत

   
Script: Devanagari
See also:  खिलात

खिलत

   पुस्त्री . सन्मानाचा पोषाख ; राजा खुष होऊन आपल्या हातानें आवडत्या माणसाचा जो पोषाख देतो तो . ( या पोषाखाबरोबर त्या त्या दर्जाप्रमाणें जवाहीर , घोडा , हत्ती , शस्त्र इ० देत असत ). ' बक्षीगिरीचा खिलत .' - दिमरा १ . ८६ . ( अर . खिल अत ) ०फाखरा - पु . बहुमानाचा उंची पोषाख . ' खलाअत फाखरें मुम्ताज होऊन .' - वाड १४० .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP