Dictionaries | References

खुर्ची

   
Script: Devanagari
See also:  कुरसी , खुरची , खुरशी , खुरसी , खुर्शी

खुर्ची

कोंकणी (Konkani) WN | Konkani  Konkani |   | 
 noun  स्थान वा पद जाचेर खंयचोय अधिकारी बशिल्लो असो   Ex. मंत्री आपली खुर्ची सोडपाकूच सोदीना
ONTOLOGY:
अमूर्त (Abstract)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
SYNONYM:
अधिकार्‍याचे पद
Wordnet:
   see : कदेल

खुर्ची

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi |   | 
 noun  चार पायांचे मागे पाठ असलेले लाकडी उंच आसन   Ex. कार्यालयात नवीन खुर्च्या आणल्या
HYPONYMY:
हातखुर्ची आरामखुर्ची चाकाची खुर्ची
ONTOLOGY:
मानवकृति (Artifact)वस्तु (Object)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
 noun  ज्यावर एखादा अधिकारी विराजमान होतो ते स्थान किंवा पद   Ex. त्यांनी अध्यक्षपदाची खुर्ची सोडली आहे.
ONTOLOGY:
अमूर्त (Abstract)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
Wordnet:
kasکُرسی , اۄعہدٕ , دَرجہٕ
kokखुर्ची
urdکرسی , افسرکاعہدہ

खुर्ची

  स्त्री. चार पायांचें मागें पाठ असलेलें लांकडी उंच आस्ना . ' थरथर किती कांपती वयस्कर उभे टाकुनी खुरशी । ' ऐपो ३०४ . २ खांबाखालील उथळे , कुंभी ; ठेप . ३ खुरजी पहा . ४ शाळेंतील मुलांच्या शिक्षेचा एक प्रकार ; भितीस पाठ टेकून व अर्धवट उभे राहुन ( गुडघे , मोडुन ) हात गुडघ्यांवर ठेवणें . ( क्रि . देणें ) ( अर . कुसीं )

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP