Dictionaries | References

गेठा

   
Script: Devanagari
See also:  गेंठा

गेठा

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   gēṭhā m sitting with a cloth passed around the waist and the legs just below the knees. v मारून बस. 2 A large silver ornament worn by the worshipers of खंडोबा around the neck. Pr. गेठे गेले भोकें राहिलीं.

गेठा

  पु. कमर आणि पाय यांना ( गुडघ्याखाली ) उपरणें गुंडाळून बसण्याची पध्दत ; जेठा पहा . ( क्रि० मारून बसणें ).
  पु. १ ( खा . व . ) बैलाच्या गळयांतील रंगीबेरंगी मण्यांची अगर कवडयांची माळ . २ कानांतील एक दागिना ( हा मराठयांच्या बायका घालतात ); गांठया पहा . कानीं घालुनी गेंठे हो । - मध्य ३९ . ३ खंडोबाच्या गळयांतील एक चांदीचा अलंकार , हा जेवतांना कानावर ठेवावा लागतो . गाठा - ठया पहा . ( सामा . ) एक चांदीचा दागिना . महार पोरग्याचे गळयांत गेठे । - अफला ६६ . म्ह० गेठे गेले भोंकें राहिलीं . [ सं . ग्रंथि ? ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP