Dictionaries | References घ घरदार कुथांगळूं आणि कणगीला पडलं बिळूं Script: Devanagari Meaning Related Words घरदार कुथांगळूं आणि कणगीला पडलं बिळूं मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 घरातील सर्व माणसे आजारी आहेत, कण्हत कुथत दिवस काढीत आहेत, पण कणगीतले धान्य मात्र भराभर संपत चालले आहे ! तु०-नको नको, पायलीचे चाखो. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP