Dictionaries | References

चाटणें

   
Script: Devanagari

चाटणें

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   

चाटणें

Aryabhushan School Dictionary | Marathi  English |   | 
 v t   Lick; graze.
चाटून पुसून जेवणें   Eat up all.
चाठून पुसून नेणें   Strip or spoil utterly.
चाटलें आणि बाटलेंसें होणें   To suffer the penalties of transgression after a mere smack of the pleasures.

चाटणें

 उ.क्रि.  १ जिभेनें ग्रहण करणें ; जिभेनें खाणें . २ ( ल . ) ओझरता स्पर्श होणें ; घांसून जाणें ( गोळा , गोळी , बाण ). ३ ( ल . ) नागवणें ; लुबाडणें . मोंगलांचें दंग्यामुळें रयत चाटली गेली . - वाडमा २ . ६९ . [ घ्व . चट ; प्रा . दे . चट्ट = चाटणें ; हिं . ] ( वाप्र . ) चाटलें आणि बाटलेसें होणें - सुखाच्या थोडयाशा सेवनाबद्दल जितक्या शिक्षा किंवा प्रायश्चित्तें असतील तीं भोगणें . चाटून पुसून खाणें - सारें खाऊन टाकणें ; ताट निपटणें . चाटून पुसून जेवणें - उदासीन वृत्तीनें , चव न घेतां जेवणें . चाटूनपुसून नेणें - सपशेल लुटणें ; निव्वळ नागविणें ; नि : शेष नेणें .

चाटणें

   चाटलें आणि बाटलेसें होणें
   सुखाच्या थोड्‌या सेवनाबद्दल सर्व शिक्षा अथवा प्रायश्र्चित्ते भोगणें अल्‍प कृतीनेंहि दोषांचा वाटा येतो. निमित्ताला कारण होणें.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP