Dictionaries | References

जानव्यास हात घालणें

   
Script: Devanagari

जानव्यास हात घालणें     

ब्राह्मणाचे मुख्या लक्षण शिखा व सूत्र
तेवहां जानवे तोडणे हे धर्मबाह्य व अतिशय वाईट वर्तन असल्‍याने तसे करण्यास ब्राह्मण अगदी रागावून निकरावर आपल्‍याखेरीज तयार होणार नाही. यावरून अतिशय रागावणें
चिडणें
भयंकर क्रोध येणें
संतापणें. उदा०-कणीने अश्र्वत्‍थाम्‍यास तो जातीने ब्राह्मण असल्‍यामुळे अवध्य आहे असे म्‍हणतांच त्‍याने जानवे तोडून जात टाकून दिली. -वेणीसंहार.
अतिशय रागावून जानवें तोडण्यास सिद्ध होणें.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP