Dictionaries | References त तरणी Script: Devanagari See also: तरणि Meaning Related Words तरणी A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 taraṇī f S A boat, ship, vessel, raft. तरणी महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 स्त्री. नाव ; होडी ; गलबत . ( सं .) स्त्री. नांव ; होडी ; तराफा ; नौका . तरण पहा . [ सं . ]वि. तरुणी ; युवती . नवीतरणी असाहि शब्द रुढ . की कामविकारांनी कांपविली कामिनी नवी तरणी । - मोभीष्म ७ . ३० . [ सं . तरुणी ] पु. सूर्य . तिया मजपाशी चिद्रत्नांचिया खाणी । परी उपेक्षिल्या जात होतिया तरणी । तुजवीण कृष्णा । - ज्ञा १० . १६२ . करुन प्रातःस्नान अगोदर वंदुनीयां तरणी । - प्रला ११८ . [ सं . ]०ताठी वि. तरुण व सशक्त . ( स्त्री ). तरणी मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 तरणी जान, तिचें खाण्यावर ध्यानतरुण स्त्रीचे लक्ष साहजिकच खाण्यापिण्यावर असावयाचे. तु०-लेक होईल तो खाऊन घ्यावे, सून येईल तो लेवून घ्यावे. तरणी A Sanskrit English Dictionary | Sanskrit English Rate this meaning Thank you! 👍 तरणी f. f. = °णि, a boat, [Hariv. 14078] (v.l.°रिणी)Hibiscus mutabilis, [L.] णी-वल्ली = , [L.] ROOTS:णी वल्ली तरणी संस्कृतम् (Sanskrit) WN | Sanskrit Sanskrit Rate this meaning Thank you! 👍 See : नौः Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP