Dictionaries | References

दृष्ट

   { dṛṣṭa }
Script: Devanagari

दृष्ट     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
Sight or seeing.
dṛṣṭa p S Seen, perceived, visible, apparent.

दृष्ट     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
 f  Sight or seeing.
दृष्ट काढणें   To avert the effects of an evil eye.
  Seen, perceived, visible, apparent.

दृष्ट     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
noun  एखाद्या सुंदर किंवा प्रिय व्यक्ती अथवा वस्तूवर एखाद्याच्या वाईट नजरेमुळे होणारा दुष्परिणाम   Ex. दृष्ट लागू नये म्हणून आईने बाळाला तीट लावली
ONTOLOGY:
घातक घटना (Fatal Event)घटना (Event)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
SYNONYM:
नजर चाक
Wordnet:
asmনজৰ
bdनोजोर
benনজর
gujનજર
hinनज़र
kanದೃಷ್ಟಿ
kasنظَر , بُرٕ نظَر , خَراب نَظَر
kokवायट नदर
malകണ്ണുതട്ട്
mniꯐꯠꯇꯕ꯭ꯃꯤꯠꯌꯦꯡ
oriନଜର
panਨਜਰ
sanकुदृष्टिः
tamகண்ணூறு
telదిష్టి
urdنظر , بری نظر , نظر بد , غلط نظر , خراب نظر

दृष्ट     

 स्त्री. १ दृष्टि ; नजर . २ एखाद्याच्या वाईट नजरेने मनुष्य , वस्तु इ० भारला जाणे व त्यास पीडा होणे . ( क्रि० होणे , लागणे ). लहान मुलांना व सुंदर स्त्री पुरुषांना दृष्ट लागते . - वि . पाहिलेले , दिसलेले ; दिसणारे . [ सं . ] सामाशब्द -

०कूट  न. कोडे ; गूढ ; कूटप्रश्न .
०कूट  न. कोडे ; गूढ ; कूटप्रश्न .
०चोर  पु. ( प्र . ) दृष्टिचोर ; दृष्टिचोर पहा .
०चोर  पु. ( प्र . ) दृष्टिचोर ; दृष्टिचोर पहा .
०दोष  पु. प्रत्यक्ष , दिसणारा , ढळढळीत अपराध , चूक , दोषीपणा . याच्या उलट अदृष्टदोष = प्रारब्धाने घडलेला दोष , आलेली आपत्ति . दृष्ट दोष नसतां व्याधी आली ईश्वरास शरण जावे . २ प्रत्यक्ष दिसणारे पाप ; आयुष्यांत ( एखाद्याच्या ) हातून घडलेले पाप . याच्या उलट अदृष्टदोष = मानसिक , आत्मिक पाप . ३ - वि . ज्याचा दोष नजरेस , आढळण्यांत आला आहे असा [ दृष्ट + दोष = अपराध ]

०पात  पु. ( प्र . ) दृष्टिपात ; दृष्टिपात पहा .
०पात  पु. ( प्र . ) दृष्टिपात ; दृष्टिपात पहा .
०फोड  पु. ( प्र . ) दृष्टफोड ; दृष्टिफोड पहा .
०फोड  पु. ( प्र . ) दृष्टफोड ; दृष्टिफोड पहा .
०बंध   बंधन पुन . ( प्र . ) दृष्टिबंध , दृष्टिबंधन ; दृष्टिबंध , दृष्टिबंधन पहा .
०बंध   बंधन पुन . ( प्र . ) दृष्टिबंध , दृष्टिबंधन ; दृष्टिबंध , दृष्टिबंधन पहा .
०भेट  स्त्री. १ मरणोन्मुख मनुष्याचे दूरचे पुत्रादिक आप्तेष्ट येऊन त्याची जी शेवटची भेट घेतात ती . माझ्या नाडी आटोपत चालल्या त्यास पुत्राची दृष्टभेट करवा . २ कुशलप्रश्न , संभाशःअण इ० काने विरहित अशी केवळ दर्शनमात्रानाने होणारी भेट , गांठ . नजरानजर ; दृष्टादृष्ट . ( प्र . ) दृष्टिभेट त्यांची आमची काल दृष्टभेट मात्र जाली . अजून बोलायास फावले नाही . [ दृष्ट + भेट ]

०मणी  पु. दृष्ट लागूं नये म्हणून लहान मुलाच्या हातांत , गळ्यांत बांधतात तो पांढरे ठिपके असलेला काळा मणी . [ दृष्ट + मणि ]
०मणी  पु. दृष्ट लागूं नये म्हणून लहान मुलाच्या हातांत , गळ्यांत बांधतात तो पांढरे ठिपके असलेला काळा मणी . [ दृष्ट + मणि ]
०विकार  पु. ( प्र . ) दृष्टिविकार पहा . दृष्टादृष्ट स्त्री . परस्पर दर्शन , पाहणे ; नजरानजर ; दृष्टिभेट . [ दृष्ट + अदृष्ट = न दिसलेले , न पाहिलेले ] दृष्टार्थ पु . १ दिसणारी वस्तु ; दृष्टीचा विषय . २ ऐहिक जीवनांतील ( एखादी ) उपभोगाची अनुभवाची गोष्ट . - क्रिवि . इहलोकच्या फायद्याकरितां , सुखाकरितां [ दृष्ट + सं . अर्थ = वस्तु , गोष्ट ]

०कर्म  न. ऐहिक जीवनांतील फायद्याकरिता , सुखाकरिता करावयाचे कर्म .
०कर्म  न. ऐहिक जीवनांतील फायद्याकरिता , सुखाकरिता करावयाचे कर्म .
०वाद  पु. जे जे इंद्रियगम्य असेल तेवढेच सत्य असे प्रतिपादन करणारा संप्रदाय , मत . [ दृष्टार्थ + सं . वाद = प्रतिपादन , मत ]
०वाद  पु. जे जे इंद्रियगम्य असेल तेवढेच सत्य असे प्रतिपादन करणारा संप्रदाय , मत . [ दृष्टार्थ + सं . वाद = प्रतिपादन , मत ]
०वादी वि.  दृष्टार्थवादाचा पुरस्कार करणारा . [ दृष्टार्थवाद ]
०वादी वि.  दृष्टार्थवादाचा पुरस्कार करणारा . [ दृष्टार्थवाद ]
०शास्त्र  न. दिसणार्‍या किंवा इंद्रियबाह्य गोष्टीचे शास्त्र ; ऐहिक जीवनविषयक शास्त्र . याच्या उलट धर्मशास्त्र , अर्शशास्त्र , व्यवहारशास्त्र , दंडनीति हे शब्द पहा .[ दृष्टार्थ + शास्त्र ] दृष्टोत्पत्तीस क्रिवि . नजरेस ; निदर्शनास ; पाहण्यांत ; आढळण्यांत ; प्रत्यक्ष अनुभवास ( क्रि०येणे ) ही गोष्ट जेव्हां माझ्या दृष्टोत्पत्तीस येईल तेव्हां खरी वाटेल . [ दृष्ट + उत्पत्ति ]

A Sanskrit English Dictionary | Sanskrit  English
दृष्ट  mfn. amfn. seen, looked at, beheld, perceived, noticed, [Mn.] ; [MBh.] ; [Kāv.] &c.
visible, apparent, [AV.] ; [VS.]
considered, regarded, treated, used, [Śak. iii, 7] ; [Pañc. i, 401/402]
appeared, manifested, occurring, existing, found, real, [Kāv.] ; [Pañc.] ; [Hit.]
experienced, learnt, known, understood, [MBh.] ; [Kāv.] &c.
seen in the mind, devised, imagined, [MBh.] ; [R.]
allotted, destined, ib.
settled, decided, fixed, acknowledged, valid, [Mn.] ; [Yājñ.] ; [MBh.] &c.
दृष्ट  n. n. perception, observation, [Sāṃkhyak.] ; [Tattvas.]
भय   (scil.) a real or obvious danger.
दृष्ट   b See above.

दृष्ट     

दृष्ट [dṛṣṭa] p.p. p.  p. p. [दृश्-कर्मणि-क्त]
Seen, looked, perceived, observed, beheld; उभयोरपि दृष्टोऽन्तः [Bg.2.16.]
Visible, observable.
Regarded, considered; दृष्टो विवृत्य बहुशोऽप्यनया सतृष्णम् [Ś.3.1.]
Occurring, found.
Appearing, manifested.
Known, learned, understood.
Determined, decided, fixed; तदहं यष्टुमिच्छामि शास्त्रदृष्टेन कर्मणा [Rām.1.8.9.]
Valid.
Allotted.
Experienced, suffered, endured, felt.
Treated of; see दृश्.
ष्टम् Perception, observation.
Danger from dacoits. -Comp.
-अदृष्ट   a.
seen for the first time.
scarcely or hardly seen.
relating to the present and future life; दृष्टादृष्टक्रियासिद्धिर्न् भवेत्तादृगन्यथा [Rāj. T.1.] 13.
अन्तः, तम् an example, illustration, parable; पूर्णश्चन्द्रोदयाकाङ्क्षी दृष्टान्तोऽत्र महार्णवः [Śi.2.31;] साध्यसाधर्म्यात् तद्धर्मभावो दृष्टान्त उदाहरणम् Gautamasutra.
(in Rhet.) a figure of speech in which an assertion or statement is illustrated by an example (distinguished from उपमा and प्रतिवस्तूपमा; see K. P.1 and R. G. ad. loc.).
a Śāstra or science; शोभार्थं विहितास्तत्र न तु दृष्टान्तः कृताः [Mb.2.3.13.]
death (cf. दिष्टान्त).
having the object or meaning obvious or quite apparent.
practical.
having a clear idea about anything. ˚आपत्तिः (see अर्थापत्तिः).
-कष्ट, -दुःख   &c. a. one who has experienced or suffered misery, inured to hardships.
-कूटम्   a riddle, an enigma.
found fault with, considered to be faulty; [Ś.2.]
vicious.
exposed, detected.
-पृष्ठ a.  a. running from a battlefield.
having confidence manifested.
convinced.
-रजस्  f. f. a girl arrived at puberty. -व्यतिकरa.
one who has experienced a misfortune.
one who foresees evil.

दृष्ट     

Shabda-Sagara | Sanskrit  English
दृष्ट  mfn.  (-ष्टः-ष्टा-ष्टं) Seen, visible, apparent.
 n.  (-ष्टं) Obvious danger or calamity.
E. दृश् to see, affix क्त .
ROOTS:
दृश् क्त .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP