Dictionaries | References

माध्यंजनाची बोडखी, ऋग्वेद्याची पालखी

   
Script: Devanagari

माध्यंजनाची बोडखी, ऋग्वेद्याची पालखी

   ( व.) एकाचे जे दृष्ट ते दुसर्‍याचे सुष्ट. एकाचा शकुन तो दुसर्‍याचा अपशकुन. ऋग्वेदी आणि माध्यंदिन या दोघांत इतकें वांकडे आहे.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP