Dictionaries | References

भुरका

   
Script: Devanagari

भुरका

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   . v मार, घे. 2 Cayenne or red pepper pounded. 3 A cant term for a rupee; a white boy, a shiner. 4 A veil; a carriage-cover &c. See बुरका.
   white.

भुरका

Aryabhushan School Dictionary | Marathi  English |   | 
  m  A long and sounding whiff: a sup with a flurruping noise.
   Of a dirty or dusky white.

भुरका

 वि.  
  पु. 
   बुरका - खा पहा .
   मळकट ; धुळकट ; किंचित पांढर्‍या रंगाचा .
   ( अशिष्ट ) पांढरा . - पु .
   गाडीवरील पडदा . भुरकी - स्त्री .
   पूड ( विशेषतः तांबड्या मिरच्यांची ).
   घोड्याचे डोळे व शरीर आच्छादणारा कपडा ; झूल .
   ( नंदभाषा ) रुपया . मला चार भुरके उसनवार मिळतील काय ? [ सं . अभ्र + क ? ] भुरका ( हरिणा )- वि . भुरकट , एका विशिष्ट रंगाचा ( घोडा ). - अश्वप १ . २७ . भुरकट , - वि .
   पालखी , हौदा इ० कांवरील कापडी आच्छादन ; गलेफ .
   गाडीचा टप , पडदा .
   मळकट ; धुळकट पांढरा ; पांढुरका .
०गाडी  स्त्री. झांकलेली गाडी ; टपाची , पडद्याची गाडी .
   नापिक ; भुकिस्त ; रुक्ष ( जमीन ). - क्रिवि . अंधुकपणें ; अस्पष्ट ( दिसणारा ). [ भुरका ] भुरकाड - न . रुक्ष आणि भुकिस्त जमीन ; भुकिस्त पण गुरांच्या खतानें बनलेली विशिष्ट जमीन . - वि . निकस ; भिकार ( भुकिस्त जमीनीवरील गवत , पीक , उत्पन्न ); रुक्ष ; भुकड ; भुरकन ओलावा नाहींसा होणारी ( जमीन )

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP