Dictionaries | References ध धापा Script: Devanagari See also: धाप Meaning Related Words धापा A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 dhāpā m A kind of grass. 2 A tile of the flat kind.dhāpā ad C Used with करणें. To injure or damage utterly; to spoil. धापा महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 स्त्री. दम ; जोराचा श्वासोच्छवास . सुती निर्हां धापसी । तूं ते बोलां पाहे हृषीकेशी । - शिशु ८६ . धापा भरतां पोटे चोळिली । श्वासोच्छवासे मूर्छित । - जैअ ५७ . ४८ . २ दमा ; श्वास ; दम्याची व्यथा . पंडुरोग माझा बंधु । जो अपार दुःखाचा सिंधु । तयाची धाप नामे वधू । करीत कंठरोधन । - जैअ ४९ . ३२ . तुकयाचे लग्न केले असतां । परि नवरीस होती धापेची व्यथा । [ हिं . ] धापा देणे - टाकणे - दाटणे - श्रमामुळे जोरजोराने श्वासोच्छवास करणे . तो हरकारा पातला देत धाप । - दावि ३८ . धापे दाटला राधात्मज । - मुआदि ४१ . ५२ . पु. १ एक प्रकारचे गवत . १ चपट्य जातीचे मोठे कौल , ढापा १ ल्या अर्थी पहा .०करणे ( को . ) नाश , खराबी , विध्वंस करणे .०करी धापेकरी धापकरु धापाळ , धाप्पा पु . दम्याळ ; दमेकरी मनुष्य .०कांप स्त्री. अस्वस्थता . बुजाली वैराग्याची वोरप । जिराली मनाची धांपकांप । - ज्ञा १७ . २३१ . [ धांप + कांपणे ] Related Words धापा धापा दाटणे धापा देणे धापा टाकणे धापा करणें धापा दाटणें धापा देणें गोलाव गोलाव हां ला ہانپنا இரை ఆయాసపడు स्याँस्याँ गर्नु हाँफना হাঁপানো ফোপোৱা ଧଇଁସଇଁ ହେବା ਹੰਭਣਾ കിതയ്ക്കുക હાંફવું ಮೇಲುಸಿರು ಬಿಡು खर्शेवप شانٛش धापेंवचे धापलणे दितीदिती कांसळणें धापणे नाकांत दम्येणें असासा धापसणे निसासणे झायाझुया लहा लहालहा gasp कासावीस कलपणें उस्मरणें घामाघूम धाप भबकणी लाहकी pant धायमाय घाम घुमणें धाय હિલાલ્ શુક્લ પક્ષની શરુના ત્રણ-ચાર દિવસનો મુખ્યત ନବୀକରଣଯୋଗ୍ୟ ନୂଆ ବା વાહિની લોકોનો એ સમૂહ જેની પાસે પ્રભાવી કાર્યો કરવાની શક્તિ કે સર્જરી એ શાસ્ત્ર જેમાં શરીરના ન્યાસલેખ તે પાત્ર કે કાગળ જેમાં કોઇ વસ્તુને બખૂબી સારી રીતે:"તેણે પોતાની જવાબદારી ਆੜਤੀ ਅਪੂਰਨ ਨੂੰ ਪੂਰਨ ਕਰਨ ਵਾਲਾ బొప్పాయిచెట్టు. అది ఒక लोरसोर जायै जाय फेंजानाय नङा एबा जाय गंग्लायथाव नङा:"सिकन्दरनि खाथियाव पोरसा गोरा जायो आनाव सोरनिबा बिजिरनायाव बिनि बिमानि फिसाजो एबा मादै भाजप भाजपाची मजुरी:"पसरकार रोटयांची भाजणी म्हूण धा रुपया मागता नागरिकता कुनै स्थान ३।। कोटी ঁ ۔۔۔۔۔۔۔۔ ۔گوڑ سنکرمن ॐ 0 ० 00 ૦૦ ୦୦ 000 ০০০ ૦૦૦ ୦୦୦ 00000 ০০০০০ 0000000 00000000000 00000000000000000 000 பில்லியன் 000 மனித ஆண்டுகள் 1 १ ১ ੧ ૧ ୧ 1/16 ರೂಪಾಯಿ 1/20 1/3 ૧।। 10 १० ১০ ੧੦ ૧૦ ୧୦ ൧൦ 100 ۱٠٠ १०० Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP