Dictionaries | References

धुरळा

   
Script: Devanagari
See also:  धुरला

धुरळा     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
Dust; esp. as flying in clouds or as lying thick upon a road.
dhuraḷā m Dust &c. See धुरला.

धुरळा     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
 m  (धूळ) Dust.

धुरळा     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
noun  हवेत उडालेली धूळ   Ex. धुरळ्यापासून बचाव व्हावा म्हणून त्याने चष्मा लावला आहे.
ONTOLOGY:
प्राकृतिक वस्तु (Natural Object)वस्तु (Object)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
SYNONYM:
धुरला
Wordnet:
asmধূলি
bdहाद्रि
gujધુંધ
kasوُنَل
kokधुल्ल
malപൊടിപടലം
oriଧୂଳିଝଡ଼
sanधूमिका
telదుమ్ము
urdگرد , غبار , راکھ , مٹی

धुरळा     

 पु. धुळ ; धुरला पहा . तो बहुलक्ष यूथपति आले गगनी भरला धुरळा । - मोरामायणपंचशती १९५ .
 पु. धूळ ; माती ( बारीक ) रस्त्यावर जमलेली , उडालेली धूळ .
०मरणे   पाणी पडल्याने धूळ जमीनीवर बसणे . [ धूळ ]
०देणे   धुरळणे . कांद्याचे रोपांस चिमटणी देऊन धुरळा दिल्यावर पाणी द्यावे . - शेतकी - शेतकरी ३ . ४ .
०घालणे   ( डोळ्यांत ) धुळ घालणे ; भुरळ पाडणे . निजबळे मला वोढिले धुरळे घालुन । - देप ९२ . ३ .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP