Dictionaries | References

नमस्कारणे

   
Script: Devanagari

नमस्कारणे

 उ.क्रि.  नमस्कार करणे ; वंदणे ; नमन करणे . तया परमपुरुषालागी । अष्टौ भावाच्या अष्टांगी । नमस्कारोनि मग प्रत्यंगी । सेवा संतोषे निवेदी । - मुआदि १ . ६ . [ नमस्कार ] नमस्कारित , नमस्कृत - वि . नमस्कार केला गेलेला ; वंदिलेला . [ सं . ] नमस्कार्य , नमस्य - वि . नमस्कार करण्यास योग्य ; वंदनीय ; वंद्य ; पूज्य . [ सं . ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP