Dictionaries | References

नरडीचें रक्त पिणें

   
Script: Devanagari

नरडीचें रक्त पिणें

   ठार मारणें
   जीव घेणें
   प्राण घेणें. ‘तुझ्या नरडीचा घोंट घ्यावयास कोणी उरले नाहीं असे कां तूं समजतोस?
   उषःकाल-विक्षिप्त ३.१३८. ‘चल घे हा दारुचा घोट, का घेऊं नरडीचा घोट?’ -एकचप्याला ३.२.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP