Dictionaries | References न निपाणी Script: Devanagari Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 निपाणी A dictionary, Marathi and English | Marathi English | | nipāṇī a scantily supplied with water--a country, town, place. 2 not requiring rain or irrigation; sustained by the humidity of the soil--sugarcane &c. 3 unmixed with water--milk, spirits &c. निपाण्याचा a That requires no water but is sustained by the humidity of the soil--a plant. Rate this meaning Thank you! 👍 निपाणी Aryabhushan School Dictionary | Marathi English | | a निपाण्याचा a scantily supplied with water. not requiring rain or irrigation. Rate this meaning Thank you! 👍 निपाणी महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi | | स्त्री. शेराप्रमाणे असणारे एक झाड . ही झाडे खानदेशांत विशेष आहेत . याला गेंदासारखी फुले येतात व बी कांद्यासारखे असते . - वगु ४ . ४९ . वि. ( निपाणी गांवचा ) १ सर्वसाधारण ओढण्याला मध्यम अशा तंबाखूचा एक प्रकार . २ चपलांची एक जात . [ निपाणी गांव ] स्त्री. १ निर्जल ; अपुर्या पाण्याच्या पुरवठ्याचा ( देश , गांव , स्थान ). २ विहीर , पाटबंधारा इ० च्या पाण्याची जरुरच नसलेला ; एकदाच पावसाने भिजलेल्या जमीनीच्या ओलाव्याने वर वाढणारा ( ऊंस इ० ). ३ पाणी न घातलेले , मिसळलेले ; निर्भेळ ( दूध , दारु इ० ). [ नि + पाणी ] निपाण्याचा - वि . पाणी न लागणारा ; फक्त जमीनीच्या ओलाव्याने पोसलेला ( वृक्ष इ० ). Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP