Dictionaries | References

नीच व्यसनीं बुडतां निंदिति दैवासि न स्वकर्मातें॥

   
Script: Devanagari

नीच व्यसनीं बुडतां निंदिति दैवासि न स्वकर्मातें॥

   -मोकर्ण ४९.१. नीच माणसें आपल्या हातांनीं संकटें ओढवून घेतात व संकटांत सांपडलीं असतां आपल्या दुर्वर्तनांने हा शेवट झाला असें न मानतां व्यर्थ दैवाला दोष देतात.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP