Dictionaries | References न न्हेसू नज जाल्यावर पिंजून पेल्याने उडौप Script: Devanagari Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 न्हेसू नज जाल्यावर पिंजून पेल्याने उडौप मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi | | (गो.) नेसतां येत नाहीं म्हणून चिंध्या करुन टाकावयाच्या. आपल्याला उपयोगीं नाहीं म्हणून आणि दुसर्याला देण्याची बुद्धि पण नाहीं, म्हणून एखाद्या वस्तूचा नाश करुन टाकावयाचा! Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP