Dictionaries | References

पोसल्या पोरा काय करशी? तर म्हातारीचे डोळे फोडशी

   
Script: Devanagari

पोसल्या पोरा काय करशी? तर म्हातारीचे डोळे फोडशी

   एखाद्या म्हातारीनें मोठया आस्थेनें एखाद्या पोरक्या पोरास आश्रय देऊन त्याचें पालनपोषण करावें व त्यानें वृद्धपणी तिचे डोळे फोडावे हा कोण कृतघ्नपणा. यावरुन कृतघ्न होणें
   खाल्ल्या घरचे वांसे मोजणे. पोर पहा.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP