लोकांच्या अज्ञानाचा फायदा घेणे
Ex. वतनदार गरीब लोकांना फसवत होते.
ONTOLOGY:
() ➜ कर्मसूचक क्रिया (Verb of Action) ➜ क्रिया (Verb)
Wordnet:
mniꯃꯤꯅꯝꯕꯤꯕ
urdبھٹکانا , گمراہ کرنا , بھرمانا एखाद्याशी कपटाईने वागणे
Ex. त्याने मला फसवले.
ONTOLOGY:
प्रदर्शनसूचक (Performance) ➜ कर्मसूचक क्रिया (Verb of Action) ➜ क्रिया (Verb)
परपुरूष किंवा परस्त्रीचे आपल्या प्रेमाच्या जाळ्यात अडकवून त्या व्यक्तीशी अनुचित संबंध स्थापित करणे
Ex. तिने कित्येकांना फसवले आहे.
ONTOLOGY:
() ➜ कर्मसूचक क्रिया (Verb of Action) ➜ क्रिया (Verb)
एखादा डावपेच खेळून किंवा युक्तीने एखाद्यास अशा प्रकारे आपल्या अधिकारात घेणे की ज्यामुळे त्याला फसवून आपला स्वार्थ साधता येईल
Ex. आज तर मी एक मोठा आसामी फसवला.
ONTOLOGY:
कार्यसूचक (Act) ➜ कर्मसूचक क्रिया (Verb of Action) ➜ क्रिया (Verb)