Dictionaries | References ब बाशिंग Script: Devanagari Meaning Related Words बाशिंग Marathi Community Kosh | Marathi Any Rate this meaning Thank you! 👍 I need exact meaning बाशिंग Marathi Community Kosh | Marathi Any Rate this meaning Thank you! 👍 I need exact meaning बाशिंग A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 An ornament of paper worn by the bride and bridegroom on the head during the wedding. In some places the ornament is made of threads or strings dipped in some glutinous matter. It is not in use amongst Bráhmans or high caste-claiming Parbhús. Pr. ज्याचे कपाळीं बा0 तो नवरा. Pr. उतावळा नवरा आणि गुडघ्यास बा0. 2 An auspicious mark on the forehead of a horse. It consists of three rings of hair, one on the middle of the forehead, one over each eye. 3 A leaf of the plant बाशिंगी. कामाचें बा0 कपाळीं असणें g. of s. To lie under obligation or to possess peculiar meetness for the performance of some business or work. बाशिंग Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 n An ornament of paper worn by the bride and bridegroom on the head during the weding. An auspicious mark on the forehead of a horse. बाशिंग महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 न. लग्नाचे वेळीं कित्येक जातींत नवरा व नवरी यांचे कपाळावर बांधण्याचें , कागदाचें व बेगडीचें केलेलें भूषण ; गव्हाचें चिंकिंत दहापांच सुतें घालून वधूवरांचे मस्तकावर बांधावयास भूषण करतात . कां विजूचे कपाळीं । बाशिंग बसळीं बांधावें । - एभा ११ . ३६ .पोळ्याचे वेळीं बैल श्रृंगारतांना त्यांच्या कपाळावर बांधण्याचीं बेगडी व कागदी भूषणें .घोड्याच्या कपाळावरील त्रिकोणाकार तीन भोंवरे ; हें शुभ लक्षण आहे .( ढोरांचा धंदा ). घोड्याच्या कपाळास बांधलेला वाद्यांचा झुपका .बाशिंगी झाडाचें पान . [ सं . भाल + शृंग ] म्ह० उतावळा नवरा गुडघ्याला बाशिंग . कामाचें बाशिंग कपाळीं असणें - एखादें काम करण्याची विशेष प्रकारची योग्यता असणें ; एखादें काम एखाद्यानेंच करावें असें ठरलेलें असणें .०बळ न. एखाद्याचा विवाह होण्यास लागणारी दैवाची अनुकूलता . त्याचें बाशिंगबळ उभें राहिलेसें वाटतें , त्याचें लग्न होणार . बाशिंगा वि .पुरुषाहून प्रकृति श्रेष्ठ मानणारा व कलगी ( लावणी ) म्हणणारा .बाशिंग नांवाचें शुभचिन्ह कपाळीं असलेला ( घोडा ). बाशिंगाकार - वि . बाशिंगाच्या आकाराची ( जमीन इ० ). [ बाशिंग + आकार ] बाशिंगी - स्त्री . आंब्याच्या झाडावरील बांशिंगाकार पानांचें बांडगूळ . ही एक औषधी आहे . Related Words उतावळा नवरा, गुडघ्याला बाशिंग गुडघ्याला बाशिंग बांधणें बाशिंग अराडली बाई पराडलीले सांग, नवरदेवाचें बाशिंग नीट बांध अलाडली बाई पलाडलीले सांग, नवरदेवाचें बाशिंग नीट बांध बाशिंग सुटणें कामाचें बाशिंग कपाळीं असणें उतावळा नवरा गुडध्याला बाशिंग ज्याचे कपाळीं बाशिंग तो नवरा बाशिंग बळ उभें राहणें पाळण्याला बाशिंग बांधणे पाळण्याला बाशिंग बांधणें पाळणा पाहिला तें बाशिंग पहाणारच आहे नवरानवरींचे बाशिंग हरवलें, लग्न तसेंच राहिलें drynaria quercifolia bory. भाशिंग भासिंग बासिंगकार तोंडला बासिंग बासिंगबळ बासिंगी बाशिंगाकार शिघळ शेघळ बासिंगाकार बाशिंगा बासगां भागूबायच्यो आंबोल्यो तलाव शुभचिन्ह उतावीळ उतावेळ उवाविळा उतावळा म्होर मखर शेत शुभ હિલાલ્ શુક્લ પક્ષની શરુના ત્રણ-ચાર દિવસનો મુખ્યત ନବୀକରଣଯୋଗ୍ୟ ନୂଆ ବା વાહિની લોકોનો એ સમૂહ જેની પાસે પ્રભાવી કાર્યો કરવાની શક્તિ કે સર્જરી એ શાસ્ત્ર જેમાં શરીરના ન્યાસલેખ તે પાત્ર કે કાગળ જેમાં કોઇ વસ્તુને બખૂબી સારી રીતે:"તેણે પોતાની જવાબદારી ਆੜਤੀ ਅਪੂਰਨ ਨੂੰ ਪੂਰਨ ਕਰਨ ਵਾਲਾ బొప్పాయిచెట్టు. అది ఒక लोरसोर जायै जाय फेंजानाय नङा एबा जाय गंग्लायथाव नङा:"सिकन्दरनि खाथियाव पोरसा गोरा जायो आनाव सोरनिबा बिजिरनायाव बिनि बिमानि फिसाजो एबा मादै भाजप भाजपाची मजुरी:"पसरकार रोटयांची भाजणी म्हूण धा रुपया मागता नागरिकता कुनै स्थान ३।। कोटी ঁ ۔۔۔۔۔۔۔۔ ۔گوڑ سنکرمن ॐ 0 ० 00 ૦૦ ୦୦ 000 ০০০ ૦૦૦ ୦୦୦ 00000 ০০০০০ 0000000 00000000000 00000000000000000 000 பில்லியன் 000 மனித ஆண்டுகள் 1 १ ১ ੧ ૧ ୧ 1/16 ರೂಪಾಯಿ 1/20 1/3 ૧।। 10 १० ১০ ੧੦ ૧૦ ୧୦ ൧൦ 100 ۱٠٠ १०० ১০০ ੧੦੦ ૧૦૦ ୧୦୦ 1000 १००० ১০০০ ੧੦੦੦ Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP