Dictionaries | References

मगरुर

   
Script: Devanagari

मगरुर

 वि.  गर्विष्ठ ; चढेल ; उन्मत्त ; प्रतिष्ठित . [ अर . मघरुर ] मगरुरी , मग्रुरी - स्त्री . गर्व ; चढेलपणा ; उन्मत्तपणा ; घमेंड , शेवठीं दादासाहेबांस द्यावें , साष्टी द्यावी हें कांहीं त्यांच्या मनांत नाहीं व गोष्टीही मगरुरीच्या ... - पया १० . [ अर . मघरुरी ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP