Dictionaries | References

मानेवर तलवार ठेवणें

   
Script: Devanagari
See also:  मानेवर सुरी ठेवणें

मानेवर तलवार ठेवणें

   एखाद्याला धमकी देणें, भिवविणें
   नाश करावयास सिद्ध होणें. ‘ मालिकंबरानें माझ्या मानेवर तरवार ठेवून जबरदस्तीनें माझ्याकडून तुझा हात मालोजी भोंसल्याच्या पोराच्या हातांत ज्या दिवशीं देववला त्या दिवसापासून तूं मला नकोशी झाली आहेस. ’ -शिसं २.४.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP