Dictionaries | References

मारुतिचें शेपूट

   
Script: Devanagari
See also:  मारुतीचें शेपूट

मारुतिचें शेपूट

   सीताशुद्धीसाठीं मारुति लंकेंत गेला असतां तेथें राक्षसांनीं त्याला धरलें तेव्हा त्याचें शेपूट लांब लांब होत चाललें ! यावरुन
   लांबत जाणारें काम
   पाल्हाळ.
   ( कर्ना.) मासबाळी
   घोसबाळी.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP