Dictionaries | References म मुलूख Script: Devanagari See also: मुलूक Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 मुलूख A dictionary, Marathi and English | Marathi English | | A country, region, territory. मुलकांत दिवा लावणें To people a desolate country. Rate this meaning Thank you! 👍 मुलूख Aryabhushan School Dictionary | Marathi English | | m A country, region. Rate this meaning Thank you! 👍 मुलूख मराठी पर्यायी शब्दकोश | Marathi Marathi | | ना. देश , प्रदेश , प्रांत , राज्य , स्वतःचा प्रांत , स्वदेश . Rate this meaning Thank you! 👍 मुलूख मराठी (Marathi) WN | Marathi Marathi | | See : स्वदेश, प्रदेश Rate this meaning Thank you! 👍 मुलूख महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi | | पु. प्रांत ; देश ; राज्य . स्वदेश ; स्वतःचा प्रांत . [ अर . मुल्क ]०उठणें मुलूख ओसाड पडणें . मुलखांत दिवा लावणें ओसाड प्रदेशांत वस्ती करणें ; निर्जन प्रदेश वसविणें . मुलखास जाणें , मुलखांत जाणें स्वदेशास किंवा आपल्या प्रांतामध्यें जाणें . सामाशब्द -०गिरी स्त्री. देशपादाक्रमण ; परदेश जिंकणें . सैन्याचें कूच ; मोहीम ; स्वारी . सारा वसुलीसाठीं सरकारनें पाठविलेल्या तुकडीचा प्रवास . व्यापारी , यात्रेकरु इ० चा प्रवास ; देशाक्रमण ; देशाटन ; ( सामा . ) प्रवास . [ फा . मुल + गीरीं ]०दार पु. दौलतवंत ; सरदार ; जहागिरदार .०दारी स्त्री. राज्यव्यवस्था .०परखा वि. हद्दपार केलेला .०मैदान मलिक मैदान - विना . स्त्री . ह्या नांवाची विजापूर येथील सुप्रसिद्ध तोफ हिच्या तोंडाचा व्यास ४ फूट ८ इंच आहे . व पोकळीचा किंवा गर्भाचा व्यास २ फूट ४ इंच आहे . ( ल . ) मोठमोठ्यानें बोलणारी , भांडखोर स्त्री ; जहांबाज स्त्री ; तोंडाळ बायको . [ अर . मलिक - इ - मैदान = देशाचा राजा , रणराज ]०मैदान न. प्रदीर्घ सपाट भूप्रदेश ; सपाट प्रांत ; पटांगण . झाडी नसलेला भूभाग ; ओसाड प्रदेश . रान तोडून मुलुख मैदान केलें . [ अर . मुल्क + मैदान ] मुलखाचा - वि . अतिशय ; फार ; पुष्कळ . किति सांगूं हो गुण वाळाचे हट्टी मुलखाचा । - मृ ६३ . मुलखानिराळा - वि . सर्वांहून भिन्न ; चमत्कारिक ; कोठेंहि न आढळणारा . Related Words मुलूख मुलूख उठणें डोळा काणा असावा, मुलूख काणा असूं नये region पतिव्रता भली पण सारा मुलूख पालथा घाली part मुलूक उठणें british possession कुलडौल पायेजामियाखालीं पडणें इलाईत इलायत ताख्तताराज एकछत्री राज्य ताटांत सांडले काय आणि वाटींत सांडले काय, एकच ताराज ढाला माघारीं देणें महाराष्ट्र म्हणजे शिपायांची विलायत घोडे अटकेला पाणी प्याले कुकूचकू करणें गोशमाल गोशमाली गोश्माल गोश्माली गोषमाली गोस्माल शिरकाण आगे दोड, पिछे छोड मुलकी मुलखी आर्जू गोषमाल अहमहमिका domain उजाड अमली मुलूक सरंजाम शान धूळ साहेब ताट रिकामा बे वर હિલાલ્ શુક્લ પક્ષની શરુના ત્રણ-ચાર દિવસનો મુખ્યત ନବୀକରଣଯୋଗ୍ୟ ନୂଆ ବା વાહિની લોકોનો એ સમૂહ જેની પાસે પ્રભાવી કાર્યો કરવાની શક્તિ કે સર્જરી એ શાસ્ત્ર જેમાં શરીરના ન્યાસલેખ તે પાત્ર કે કાગળ જેમાં કોઇ વસ્તુને બખૂબી સારી રીતે:"તેણે પોતાની જવાબદારી ਆੜਤੀ ਅਪੂਰਨ ਨੂੰ ਪੂਰਨ ਕਰਨ ਵਾਲਾ బొప్పాయిచెట్టు. అది ఒక लोरसोर जायै जाय फेंजानाय नङा एबा जाय गंग्लायथाव नङा:"सिकन्दरनि खाथियाव पोरसा गोरा जायो आनाव सोरनिबा बिजिरनायाव बिनि बिमानि फिसाजो एबा मादै भाजप भाजपाची मजुरी:"पसरकार रोटयांची भाजणी म्हूण धा रुपया मागता नागरिकता कुनै स्थान ३।। कोटी ঁ ۔۔۔۔۔۔۔۔ ۔گوڑ سنکرمن ॐ 0 ० 00 ૦૦ ୦୦ 000 ০০০ ૦૦૦ ୦୦୦ 00000 ০০০০০ 0000000 00000000000 00000000000000000 000 பில்லியன் 000 மனித ஆண்டுகள் 1 १ ১ ੧ ૧ ୧ 1/16 ರೂಪಾಯಿ 1/20 1/3 ૧।। 10 १० ১০ ੧੦ ૧૦ ୧୦ ൧൦ 100 ۱٠٠ १०० ১০০ ੧੦੦ Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP