Dictionaries | References

रिंगणी

   
Script: Devanagari
See also:  रिंगी

रिंगणी     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
A prickly plant, Solanum Jacquini. Will.

रिंगणी     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
noun  एक काटेरी औषधी वनस्पती   Ex. रिंगणी ही पित्तकारक, अग्निदीपक, मलभेदक व वातनाशक आहे.
ATTRIBUTES:
काटेरी
ONTOLOGY:
वनस्पति (Flora)सजीव (Animate)संज्ञा (Noun)
Wordnet:
benকন্টকারী
gujભોંયરીંગણી
hinभटकटैया
malസിംഹിക ചെടി
oriକଣ୍ଟକାରୀ
panਚਿਤਰਫਲਾ
tamகண்டங்கபத்திரி
telసిర్సియమ్
urdبھٹکٹیّیا , بھٹکٹیا , بھٹکٹائی , چترپھلاکٹیری , شویتا

रिंगणी     

 स्त्री. 
 स्त्री. एक कांटेरी औषधी रोपटे . ही पित्तकारक , अग्निदीपक , मलभेदक व वातनाशक आहे . - योर १ . ४२ . [ दे . प्रा . रिंगणी ; हिं . रेंगनी ; गु . वेठीभो रिंगणी ] रिंगणमूळ - न . रिंगणीचे मूळ . हे औषधी आहे .
रिठ्याचे झाड .
रिठा ( फळ ). ही फळे साबणाप्रमाणे कपडे इ० धुण्यास उपयोगी पडतात . रिंगणे , रिंगी , रिंगणे - न . रिंगीचे फळ ; रिठा . ( कु . ) रिंग्या .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP