Dictionaries | References

लोल

   { lōla, lola }
Script: Devanagari

लोल     

Puranic Encyclopaedia  | English  English
LOLA   Son of a great sage called Siddhavīra. Lola in his later birth was born of a queen named Utpalāvatī. His name then was Tāmasama. [Mārkaṇḍeya Purāṇa] .

लोल     

लोल n.  सिद्धवीर्य ऋषि का पुत्र अपने अगले जन्म में, इसने उत्पलावती नामक रानी के उटर में तामस मनु के रुप में जन्म लिया [मार्कं. ७१] ; तामस देखिये ।

लोल     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
lōla a S Active or motionful; i. e. dangling, trembling, quivering, shaking, moving tremulously or with liveliness. 2 fig. Impatient, eager, ardent.

लोल     

वि.  
हलणारा ; अस्थिर ; चंचल ; झुलणारा ; कांपणारा . लोक पताकी डोलत । रथ शोभत अतिशोभा । - एरुस्व ५ . ११ .
( ल . ) अति उत्सुक ; अधीर ; उतावीळ ; आतुर . असन्मानस तव भुजपौरुष देखावया असे लोल । - मोकर्ण १४ . ४२ .
लंपट ; अधाशी ; लोलुप ; आसक्त ; लुब्ध ; एखाद्या विषयाकडे आकृष्ट झालेला . त्या शोकगररसाच्या पानी मुनि शंभुचीच मति लोला । - मोवन ४ . १३८ .
क्षणभंगुर ; नाश पावणारे ; नाहीसे होणारे .
क्षुब्ध ; अस्वस्थ .
लोळागोळा झालेला ; पंख उपटल्यासारखा ; असहाय . रयत बिचारी लोल झाली उपटली पराला । - ऐपो ४१२ . [ सं . लोल ] लोलक - पु . दागिन्यांतील लोंबता मणि हा बहुधा खाली जाड व वर निमुळता आणि लांबट असतो . [ सं . ] लोलंगत , लोलंगित - वि . आसक्त ; लोभी ; हावरा . सांडून राम आनंदघन । ज्याचे मनी विषयचिंतन । त्याची कैचे समाधान । लोलंगतासी । - दा ३ . १० . ६२ . लोलंगता , लोलिंगता - स्त्री .
आसक्ति ; लोभ ; एखाद्या वस्तूच्या प्राप्तीची इच्छा - हांव . तापसां नाही लोलंगता । - मुआदि २२ . १४३ .
चंचलता . लोलंगता नसे ज्ञाने धालेपण । - रामदास , अभंग ( नवनीत पृ . १६७ . ) लोला - वि .
निर्जीव होऊन लोंबत राहिलेला ( हात , पाय इ० अवयव , ताड , माड इ० चे पान ).
लुला ; अशक्त ; निर्जीव ; थोटा ( माणूस , पशु ).
( ल . ) परतंत्र ; असहाय .
लंगडा ; लुळापांगळा ; व्यंग असलेला ; अर्धांग झालेला . हा लोला झाला , होऊन पडला . लोला - ळा - पु .
घंटेचा लोढणा . हा आंतील घंटेच्या बाजूवर आपटून आवाज होतो .
घड्याळाचा लंबक .
घशांत लोंबणारी पडजीभ ; उपजिव्हा .
लचका . श्वानेअश्वे लोले तोडिती । - दा १ . १० . ५७ . लोलावणे - अक्रि . आसक्त होणे .

लोल     

A Sanskrit English Dictionary | Sanskrit  English
लोल  mfn. amf()n. moving hither and thither, shaking, rolling, tossing, dangling, swinging, agitated, unsteady, restless, [MBh.] ; [Kāv.] &c.
changeable, transient, inconstant, fickle, [Kāv.] ; [Kathās.]
desirous, greedy, lustful, (ifc.) eagerly desirous of or longing for (loc.inf. or comp.), [Kāv.] ; [Var.] &c.
लोल  m. m. the penis, [Gal.]
N. of a man, [MārkP.]
लोल   bलोलित &c. See p.905, cols. 1, 2.

लोल     

लोल [lōla] a.  a. [लोड्-अच् डस्य लः, लुल् घञ् वा]
Shaking, rolling, tremulous, moving to and fro, quivering, dangling, trembling; flowing, waving (as locks of hair); परिस्फुरल्लोलशिखाग्रजिह्वं जगज्जिघत्सन्तमिवान्तवह्निम् [Ki.3.2;] लोलां- शुकस्य पवनाकुलितांशुकान्तम् [Ve.2.22;] ततस्ततः प्रेरितलोललोचना [Ś.1.23;] लोलापाङ्गैः लोचनैः [Me.27;] [R.18.43.]
Agitated, disturbed, restless, uneasy.
Fickle, inconstant, changing, unsteady; येन श्रियः संश्रयदोषरूढं स्वभावलोलेत्ययशः प्रमृष्टम् [R.6.41;] so [Ku.1.43.]
Frail, transient; क्व बत हरिणकानां जीवितं चातिलोलम् [Ś.1.1.]
Longing or anxious for, eager for, eagerly desirous of (mostly in comp.); अग्रे लोलः करिकलभको यः पुरा पोषितोऽभूत् [U.3.6;] हस्तं कम्पवती रुणद्धि रशनाव्यापारलोलाङ्गुलिम् [M.4.14;] कर्णे लोलः कथयितुमभूदाननस्पर्शलोभात् [Me.15;] [Śi.1.61;8.46;] 1.66; [Ki.4.2;16.16;] [Me.63;] [R.7.23;9.37;] 16.54,61.
Greedy, lustful.
ला N. of Lakṣmī.
Lightning.
The tongue.
-ली   (In music) A kind of composition. -Comp.
-अक्षि  n. n. a rolling eye.
-अक्षिका   a woman with rolling eyes.
-कर्ण a.  a. listening to every body.
-जिह्व a.  a. with a rolling or restless tongue, greedy.
-लोल a.  a. excessively tremulous, ever restless.

लोल     

Shabda-Sagara | Sanskrit  English
लोल  mfn.  (-लः-ला-लं)
1. Shaking, tremulous.
2. Rolling, tossing.
3. Agitated, alarmed.
4. Fickle, unsteady.
5. Desiring, wishing, cup- idinous.
6. Greedy.
 f.  (-ला)
1. The tongue.
2. The goddess [Page622-b+ 60] LAKSHMĪ, or the goddess of wealth and fortune.
3. A species of the Sarkarī metre.
4. Lightning.
E. लोड् to be frantic, अच् aff.
ROOTS:
लोड् अच्

लोल     

See : लुब्ध

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP