Dictionaries | References

वणी

   
Script: Devanagari

वणी     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
vaṇī A form of the word पाणी assumed in composition; as गुळवणी, मिठवणी, चिंचवणी, काढवणी.

वणी     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
A form of the word पाणी assumed in composition; as गुळवणी, मिठवणी, चिंचवणी &c.

वणी     

शअ . ( रुढ ) वाणी पहा . सारखा ; प्रमाणे . तो सांगे पळाला भुतावणी । - दावि ४७१ .
समासांत पाणी या अर्थाने हे रुप येते . उदा० गुळवणी ( गुळाचे पाणी = मराठ्यांतले कालवण ); आंबवणी ( उंसाच्या पिकास द्यावयाचे पाणी ); चिंबवणी , काढवणी इ० [ सं . वन ; प्रा . वण = पाणी ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP