Dictionaries | References व वळचण Script: Devanagari Meaning Related Words वळचण A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 to the ridge. वळचण Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 f The bottom of a छप्पर, eaves. वळचण मराठी (Marathi) WN | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 noun घराच्या मूळ पायाच्या बाहेरचा, पागोळ्यांच्या आतील भाग Ex. जोरदार पाऊस पडायला लागल्यामुळे आम्ही एका इमारतीच्या वळचणीला उभे राहिलो वळचण महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 स्त्री. ( कों . राजा . ) घराच्या मूळ पायाच्या बाहेरचा पागोळ्यांचा आंतील प्रदेश .घराच्या पाख्याचा अग्रप्रदेश . जाणोनियां अग्नि लाविला घरी । तो जाळूनियां सर्वही भस्म करी । मा नेणतांही ठेविला वळचणीवरी । तोही करी तैसेचि । - एभा ३० . २९९ . ( क्रि० बांधणे ).पागोळी ; पावळी . [ सं . वलभिस्थान - वहलचाण - वळीचाण - वळचाण - वळचण . - भाअ १८३२ ] म्ह० भुकेले गुरुं वळचण ओढते . ( वाप्र . ) वळचणीचा वासी - पु . ( ल . ) खेंटून असलेला शेजारी ( विशेषतः ऋण , उसनेपासने यासंबंधी योजतात ) वळचणीची पाल - स्त्री . आडून कानवसा घेणारी व्यक्ति . वळचणीचे पाणी आढ्याला जात नाही - गेले - चढले नाही - ( पाणी खालून वर जात नाही यावरुन ) लहानाला मोठे होणे अशक्य . Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP