Dictionaries | References व विवशी Script: Devanagari See also: विंवशी , विवंशी , विवसी Meaning Related Words विवशी A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 vivaśī or viṃvaśī f A feigned goddess, the author of all disaster and mis-hap. Ex. किं साधूं जातां निधान ॥ विवशी येत आडवी ॥. 2 Applied freely in abuse to women whom misfortune is supposed to betide, or whose presence occasions evil; an unlucky jade, a sorrow-working wench. Applied also to any person, thing, occurrence, or matter viewed as bringing calamity. विवशी Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 f A feigned goddess; a sorrow-working wench. विवशी महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 स्त्री. १ विघ्नदेवता ; राक्षसी ; भूत ; डाकीण ; हडळ . कीं लोटलेया विंवसी । देखे निधानु जेवि । - ऋ १९ . जैसी मंत्रज्ञातें विवसी । भुलवी कां । - ज्ञा २ . ३१२ . २ अपशकुनी , विघ्न आणणारी , दुर्दैवी स्त्री . ३ दुर्दैवाचा फेरा ; कष्टदशा . स्वयंभू दीप विझतांच विवशी व्यापली दरबारांत । - ऐपो ३०८ . तरी ही राज्यास आली विवशी । - नव १४ . ११५ . ४ चिळस ; शिसारी कंटाळा ; रवंत . तयां घायांची घेओनि विवशी । पळाला चैद्य तो । - शिशु १०७३ . जयांचीं जीवें घेती विवसी । तेचि जडोनि ठाके जीवेंसीं । - ज्ञा ३ . २३७ . ते व्हेळीं घेओनि विवसी । मी जालां तापसी । - शिशु १३२ .०लागणें लावसटणें ; सडणें ; लांवसरणें ; लागोरणें .०लावणें नाश करणें ; त्रास देणें . आतां यादवां लावैन विवशी । तरी शैल्यु होएं । - शिशु ८८९ . Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP