Dictionaries | References

विवसी

   
Script: Devanagari
See also:  विंवशी , विवंशी , विवशी

विवसी

  स्त्री. १ विघ्नदेवता ; राक्षसी ; भूत ; डाकीण ; हडळ . कीं लोटलेया विंवसी । देखे निधानु जेवि । - ऋ १९ . जैसी मंत्रज्ञातें विवसी । भुलवी कां । - ज्ञा २ . ३१२ . २ अपशकुनी , विघ्न आणणारी , दुर्दैवी स्त्री . ३ दुर्दैवाचा फेरा ; कष्टदशा . स्वयंभू दीप विझतांच विवशी व्यापली दरबारांत । - ऐपो ३०८ . तरी ही राज्यास आली विवशी । - नव १४ . ११५ . ४ चिळस ; शिसारी कंटाळा ; रवंत . तयां घायांची घेओनि विवशी । पळाला चैद्य तो । - शिशु १०७३ . जयांचीं जीवें घेती विवसी । तेचि जडोनि ठाके जीवेंसीं । - ज्ञा ३ . २३७ . ते व्हेळीं घेओनि विवसी । मी जालां तापसी । - शिशु १३२ .
०लागणें   लावसटणें ; सडणें ; लांवसरणें ; लागोरणें .
०लावणें   नाश करणें ; त्रास देणें . आतां यादवां लावैन विवशी । तरी शैल्यु होएं । - शिशु ८८९ .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP