Dictionaries | References

वोरेतु बेडिक्की जावो, वोक्कल बेडिक्की जावो, बडी भटटा दुड्डु हत्तारी उड्डेयी

   
Script: Devanagari

वोरेतु बेडिक्की जावो, वोक्कल बेडिक्की जावो, बडी भटटा दुड्डु हत्तारी उड्डेयी

   ( गो.) नवरा विधुर होवो किंवा बायको विधवा होवो भटाला आपली दक्षिणेची जरुरी. तो आपला हात दक्षिणेसाठीं पुढें करतोच. यावरुन भटांचा आप्पलपोटेपण चांगलाच निदर्शनास येतो. तु ०- नवरी मरो, कीं नवरी मरो उपाध्याला दक्षिणेशीं कारण.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP