Dictionaries | References स सकाळ Script: Devanagari Meaning Related Words सकाळ कोंकणी (Konkani) WN | Konkani Konkani Rate this meaning Thank you! 👍 noun दीस उजवाडल्या उपरांतचो तीन-चार वरांचो काळपाचो वेळ Ex. सकाळ जाले बाराबर शेतकार शेतांत गेलो HOLO MEMBER COLLECTION:तीन पार ONTOLOGY:अवधि (Period) ➜ समय (Time) ➜ अमूर्त (Abstract) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun)Wordnet:asmপুৱা bdफुं benউষা gujસવાર hinसुबह kanಮುಂಜಾವು malഉഷസ്സു് marसकाळ mniꯅꯣꯡ꯭ꯉꯥꯟꯕ nepबिहान oriସକାଳ panਸਵੇਰ sanप्रभातम् tamகாலை telఉదయం urdصبح , علی الصبح , سویرا , بھور noun सूर्य उदेवपाच्या कांय आदीं सावन सूर्य उदेले उपरांतचो काळ वा चार-पांच वरां सावन णव-धा मेरेनचो काळ Ex. म्हाका सकाळचीं खूब कामा करपाचीं आसतात ONTOLOGY:अवधि (Period) ➜ समय (Time) ➜ अमूर्त (Abstract) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun)Wordnet:asmৰাতিপুৱা bdफुं benসকাল kasصُبح panਸਵੇਰੇ sanप्रातःकालः tamகாலை telఉదయం urdصبح , سویرا सकाळ A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 Early morning, the season about sunrise.Tomorrow morning. 2 Early in the morning: also in the morning. सकाळ Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 f Early morning.ad In the morning.ad सकाळां-ळींad To-morrow morning. सकाळ मराठी पर्यायी शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 ना. उष : काल , पहाट , प्रभात , प्रातःकाळ . सकाळ मराठी (Marathi) WN | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 noun उषःकालापासून सूर्योदयापर्यंताचा काळ Ex. आम्ही रोज सकाळी फिरायला जातो. HOLO MEMBER COLLECTION:त्रिकाळ ONTOLOGY:अवधि (Period) ➜ समय (Time) ➜ अमूर्त (Abstract) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun) SYNONYM:प्रातःकाल प्रभात प्रातःकाळ उषाःकालWordnet:asmপুৱা bdफुं benউষা gujસવાર hinसुबह kanಮುಂಜಾವು kokसकाळ malഉഷസ്സു് mniꯅꯣꯡ꯭ꯉꯥꯟꯕ nepबिहान oriସକାଳ panਸਵੇਰ sanप्रभातम् tamகாலை telఉదయం urdصبح , علی الصبح , سویرا , بھور noun सुर्योदयानंतर साधारणतः सहा वाजल्यापासून ते अकरा वाजेपर्यंतची वेळ Ex. सकाळचा सगळा वेळ कामातच जातो. ONTOLOGY:अवधि (Period) ➜ समय (Time) ➜ अमूर्त (Abstract) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun)Wordnet:asmৰাতিপুৱা bdफुं benসকাল kasصُبح panਸਵੇਰੇ sanप्रातःकालः tamகாலை telఉదయం urdصبح , سویرا सकाळ महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 स्त्री. प्रातःकाल ; सूर्योदयापासून माध्यान्हापर्यंतचा काल . [ सं . उषःकाल ; सत्काल - भाअ १८३३ ] सकाळचा तारा - पु . शुक्र सूर्याच्या अगोदर उगवतो त्या वेळेस त्यास म्हणतात . सकाळ , सकाळा , सकाळीं - क्रिवि . १ उदयीक ; दुसर्या दिवशीं प्रातःकालीं . २ प्रभातीं ; लवकर प्रातःकाळीं . सकाळ वकाळ - क्रि . ( ना . ) लवकर ; झटपट ; न रेंगाळतां . सकाळवणी , सकाळवाणी - क्रि . लवकर ; वेळेवरच ; झटपट ; उशीर होण्यापूर्वीच ; अगोदरच . सकाळसंध्याकाळ , सकाळसांज - क्रिवि . सकाळीं व सांयकाळीं ; दोन्ही वेळीं ; सायंप्रातः . सकाळें - क्रिवि . योग्य काळीं ; त्वरेनें . अमर अमृतपान करितां । मरताती सर्वथा सकाळें । - एभा ११ . १३१३ . सत्त्व शुध्दि होईल सकाळें । - गीता १२ . ४७६ . Related Words सकाळ सकाळ जावप सकाळ ही रात्रीची मुलगी आहे صُبح گژُھن सुबह होना सकाळ वकाळ सकाळ होणे उजाडणे ಅರುಣೋದಯವಾಗು പകുക്കുക morning रिकामा कामकरी, सांज सकाळ फेरी forenoon পুৱা प्रभातम् ਸਵੇਰ morn morning time ഉഷസ്സു് संकटाखेरीज स्वातंत्र्य नाहीं, रात्री खेरीज सकाळ नाहीं ఉదయం صُبح উষা सुबह ସକାଳ बिहान फुं காலை ಮುಂಜಾವು સવાર उषाःकाल प्रातःकाळ दिवस दारीं आला दिवस दारीं बाहेर आला फटफटीत उजेडणें फटफटीत होणें दिवस झाडावर आला अस्तंती वारें खांकप वाडोवपी दिवसभर दीसभर फाल्गूनवारें निरणप तीन पार सळसळटा एकवेळ खूषखरेदी कोंबडा आरवला आणि आरंभ झाला कामाला आदेस आवखादणें आंघोळ उन्हाची तिरीप प्रातःकाल हजेरी घेणें रामदंडी त्रिशिंगी दररोज टपप सळसळप सवेळ शीं उजेडणे फावट तिरीप घुंवप सुप्रभात त्रिकाळ तिरीम उद्धारणी उखा देशकारी वीळ सवळ उद्धारण करकरप कोंवळा व्यंजना जांघ तरळणे पोथी खावप औपासन कोवळा प्रभात जांग सदां त्रिकाल त्रिकूट आदिवासी दिवस बोळा आळशी चढती सदा संधी गृह थंड तीन प्रकाश Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP