Dictionaries | References

सधर

   
Script: Devanagari

सधर

   सदर पहा . सांगूं सधरीचा समाचार । - दावि ७ . २ . १ .
 वि.  बळकट ; न हालणारा ; आश्रययुक्त ; स्थिर . म्हणोनि बुध्दियोगु सधरु । तेथ अर्जुना होई स्थिरु । - ज्ञा २ . ७२६ . - एभा ३ . ८९ ; ५ . ३६१ . [ सं . ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP