Dictionaries | References

सरकत

   
Script: Devanagari

सरकत

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   Partnership. 2 also सरकतवांटणी f In arithmetic. Fellowship. Distinguished into एकेरी सरकत & दुहेरी सरकत.

सरकत

Aryabhushan School Dictionary | Marathi  English |   | 
  f  Partnership; fellowship.

सरकत

  स्त्री. पाती ; भागी ; भागीदारी ; बटई ; वांटणी ; हिस्सा . टिपू सुलतानावर स्वारी कंपनी सरकार , नबाब , पेशवे या तिन्ही सरकारांनीं सरकतीनें केली . - रा ७ . १८ . [ अर . शिरकत् ‍ ]
०दार  पु. पातीदार ; भागीदार ; वांटेकरी .
०नामा  पु. भागीदारीच्या व्यवहाराबद्दलचा करारनामा ; वांटणीपत्र ; भागीपत्रक .
०वांटणी  स्त्री. १ हिस्सा ; भाग ; भागीदारांतील हिस्सेरशी . ठरीव व्याज किंवा सरकत वांटणीनें येईल तो नफा मिळेल . - आगर ३ . ८५ . २ ( गणित . ) हिस्सेरशी ; पातीच्या व्यवहारासंबंधीं उदाहरणें . सरकती , सरकत्या , सराकती - पु . पातीदार ; भागीदार ; वांटेकरी . सरकती , सरिकती - वि . भागीदारीचा ; ज्यांत अनेकांचे हिस्से आहेत असा . ना कीं संसारू सरिकतीचा । - ग्रंथराज २८ .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP