Dictionaries | References

सामोरा

   
Script: Devanagari

सामोरा

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   In the front or fore part. Ex. त्याला सा0 जा -ये -हो Go, come, be in the way before him.

सामोरा

Aryabhushan School Dictionary | Marathi  English |   | 
 ad   In the front of forepart.

सामोरा

 क्रि.वि.  पुढे , सन्मुख ( स्वागतासाठी सामोरा जाणे );
 क्रि.वि.  समोर , प्रत्यक्ष ( आव्हान पेलण्यासाठी );
 क्रि.वि.  तयार होणे ( कठीण प्रसंगाशी झगडण्यासाठी ), धीराने तोंड देणे .

सामोरा

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi |   | 
   See : समक्ष

सामोरा

 क्रि.वि.  सन्मुख ; पुढे ( जाणें , येणें , होणें - आगत स्वागतासाठी ). - सं . ७ . १६ . [ समोर ] सामोरी . सामोरेया - क्रिवि . समोर ; पुढे ; बोलो सामोरी सुटतो कांप । - दावि १८४ . तेवी श्रांता तोषौनि जाणें । सामोरेया । - ज्ञा १६ . १५८ .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP