Dictionaries | References अ अतीत देखोनि होय पाठिमोरा । व्याह्यासी सामोरा जाय अंगीं ॥ Script: Devanagari Meaning Related Words अतीत देखोनि होय पाठिमोरा । व्याह्यासी सामोरा जाय अंगीं ॥ मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 स्वार्थी मनुष्य अतिथि आला असतां त्यास विन्मुख होऊन त्याची विचारपूस करीत नाहींपण व्याही आल्याची बातमी कळल्याबरोबर त्याला स्वतः सामोरें जाऊन घेऊन येऊन त्याचा सत्कार करतो. स्वार्थी मनुष्य परोपकार न करतां केवळ आपणांपुरतें पाहतो. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP