Dictionaries | References

हिंद

   
Script: Devanagari

हिंद

हिन्दी (hindi) WN | Hindi  Hindi |   | 
   see : भारत

हिंद

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi |   | 
   see : भारत

हिंद

  पु. हिंदुस्थान देश . हा हिंददेश माझा । २ या देशांतील लोक ( हिंदू आणि मुसलमान ). [ सं . सिंधु - सिंधः अर . सिंधः फा . हिंद् ‍ ]
०वानी   हिंदवी - वि . १ हिंदूः हिंदूस्थान संबंधी . हिंदवी स्वराज्य . २ हिंदी हिंदा - स्त्री उत्तर हिंदु स्थानातल्या लोकांची भाषा . - वि . हिंदुस्थानाचा . हिंदु हिंदू - पु . भरतखंडातील परंपरागत सनातनधर्मानुयायी , त्या धर्मांतील व्यक्ति हिंदुस्थान - पु . न . १ हिंदूंचा देश ; सर्व भारतवर्ष . २ नर्मदोत्तर भारतवर्ष ; उत्तर हिंदुस्थान . हिंदुस्थान सरकार - न . हिंदुस्थानचा राज्यकारभार पाहणारी संस्था ; गव्हर्नर जनरल - इन - कौंसिल हिंदूस्थानी - स्त्री . ऊर्दूभाषा . ऊर्दूमिश्रित हिंदी भाषा - वि हिंदुस्थानसंबंधी .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP