-
: also an ass's sack for stones, bricks, tiles &c.
-
पु. १ मोठा गोण ; गोणी ; मोठा थैला , पिशवी , पोतें . २ रस्त्यावरील वाळू , गाळ इ० नेण्यासाठीं केलेलें ओबडधोबड विणीचें तरट . ३ बांबूची किंवा वाळुंजीची विरळ विणलेली पाटी ( कावडींत , बहंगींत नेण्यासाठीं ). ४ गाढवावरची गोण ( दगड , विटा कौलें , माती इ० नेण्याची ). ५ ( ना . ) तढव ; जाड पण पीळ नसणार्या सुताचें दणकट जाजम ; सुताडा . [ सं . का . गोणी ]
-
गोणा f. f. ([Pāṇ. 4-1, 42] ) a kind of grass, [Gaṇar. 54]
Site Search
Input language: