Dictionaries | References अ अंगारा Script: Devanagari See also: अंगार Meaning Related Words अंगारा हिन्दी (hindi) WN | Hindi Hindi Rate this meaning Thank you! 👍 noun जलती हुई लकड़ी, कोयले या कंडे का टुकड़ा Ex. माँ अंगारों पर रोटी सेंक रही है । ONTOLOGY:प्राकृतिक वस्तु (Natural Object) ➜ वस्तु (Object) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun) SYNONYM:अंगार अलात आलातन इंगाल इङ्गालWordnet:asmআঙঠা benঅঙ্গার gujઅંગારો kanಅಗ್ಗಿಸ್ಟಿಕೆ kasتیۄنٛگُل kokइंगळो malകനല് marनिखारा mniꯑꯆꯥꯛꯄ꯭ꯁꯤꯡ nepभुङ्ग्रो panਕੋਲੇ sanअङ्गारः telనిప్పు urdانگارا , الاؤ noun ज्वार की फ़सल पर लगने वाला रोग जिससे दाने काले पड़ जाते हैं Ex. अंगारा के नियंत्रण के लिए कीटकनाशकों का प्रयोग किया जाता है । ONTOLOGY:रोग (Disease) ➜ शारीरिक अवस्था (Physiological State) ➜ अवस्था (State) ➜ संज्ञा (Noun)Wordnet:kanಬೆಂಕಿ ರೋಗ kasانٛگارٕ अंगारा A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 upon the body or forehead of, in order to counterwork some demoniac visitation or poison-malady, or to confer some preternatural gift. 2 fig. To reduce under one's own rule or command. डाव्या पायाचा अं0 A mark made on the forehead of a child by its mother, with dirt from the sole of the left foot; in order to avert the influence of an evil eye. अंगारा Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 m A live coal; a firebrand. m Ashes bestowed by a saint or gifted personage. अंगारा मराठी पर्यायी शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 ना. भस्म , रक्षा , राख , विभूति . अंगारा मराठी (Marathi) WN | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 noun एखादा हवन इत्यादीचा किंवा एखाद्या साधू, संत इत्यादीने दिलेला भस्म जो कपाळाला किंवा अंगाला लावला जातो Ex. साधूने आजारी मुलाच्या अंगाला अंगारा लावला. ONTOLOGY:वस्तु (Object) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun) SYNONYM:विभूती रक्षा भस्म राखWordnet:benভিভূতি gujભભૂત hinभभूत kanಭಸ್ಮ kasبَبوٗت kokविभूती malവിഭൂതി oriବିଭୂତି panਵਿਭੂਤ tamவிபூதி telవిభూది urdبھبھوت , بھبوت noun जोंधळ्यावर पडणारा काजळीचा रोग Ex. जोंधळ्यावर अंगारा पडू नये म्हणून कीटकनाशके फवारतात. ONTOLOGY:रोग (Disease) ➜ शारीरिक अवस्था (Physiological State) ➜ अवस्था (State) ➜ संज्ञा (Noun)Wordnet:kanಬೆಂಕಿ ರೋಗ kasانٛگارٕ अंगारा महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 पु. देवापुढें जाळलेल्या धुपाची राख ; ही भक्त लोक आपल्या कपाळास अरिष्टनाशक म्हणुन लावितात . रक्षा ; धुपारतींतील अवशेष . ' तुझा दास शेषशायीं । म्हणुनि लावी अंगारा ॥ ' २ ( वैष्णव वगैरे पंथांत ) वर सांगितलेल्या राखेची कपाळास लावलेली भुकण ; विभूति ; भस्म . ३ एखाद्या साधूनें किंवा मांत्रिकानें अरिष्ट किंवा पिशाच वगैरेंचा उपद्रव होऊं नये म्हणुन मंत्रून दिलेला राख ; रामरक्षा , शिवकवच इ० स्तोत्रें म्हणुन राख मतरतात ती ; भस्म . ४ जोंधळ्यावर पडणारा काळजीचा रोग . ५ विस्तव ; निखारा . ( ल .) रागीट माणुस . ६ ( सामा .) राख . ' तुका म्हणे पाहता घडी । जगा जोडी अंगारा ॥ ' - तुगा ३९७६ . ( सं . अंगार ; फ्रें . जि . अंगर ; गु . अंगारी ) म्ह० अंगार्याला गेला पांगारा घेऊन आला = मोठा पराक्रम करण्यासाठी जाऊन सामान्य गोष्ट करणें .०करणें १ भुतांखेतांची पीडा नाहींशीं करण्यासाठी , विषार उतरण्यासाठी , किंवा एखादें लोकोत्तर कार्य हातून घडण्यासाठी , किंवा एखादें लोकोत्तर कार्य हातून घडण्यासाठीं मंतरलेलें भस्म अंगास चोळणें . २ ( ल ) अंकित करणें ; कबजांत आणणे .०लावणें ( ल .) एकाद्यास आशा दाखवुन शेवटी निराशा करणें . डाव्या पायाचा अंगारा - इष्ट लागूं नये म्हणुन आई आपल्या डाव्या पायाच्या तळव्याची माती मुलाच्या कपाळास लावते ती .०धुपारी १ अंगारा ; विभुति ; रक्षा ; मंत्रतंत्र , ( क्रि०करणें ). अंगारा करनें पहा . २ ( ल .) अपुरी सामुग्री , बेगमी ; चिक्कूपणाचा खर्च . तुटवडा येणे . ' शेरभर तांदुळाचा सहा माणसांसा अंगाराधुपारा होईल .' Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP