Dictionaries | References
अं

अंगारा धुपारा

   
Script: Devanagari

अंगारा धुपारा     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
aṅgārā dhupārā m Applying अंगारा &c. v कर See the phrase अंगारा करणें under अंगारा. 2 fig. Penurious expenditure or scanty supply, Ex. शेरभर तांदुळांचा सहा माणसांस अं0 होईल.

अंगारा धुपारा     

कोणतेंहि अभिचारकर्म करावयाचे असतां अग्नि पेटवून त्यांत धूप वगैरे जाळून त्याचा धूर अंगावर घेणें, त्याची विभूति अंगाला लावणें वगैरे गोष्टी करावयाच्या असतात. त्यावरून कांहीं मांत्रिक, तांत्रिक, जादूटोणा वगैरे अर्थ होतो. २(ल.)अंगारा किंवा धुपारा हा जसा केवळ वास घेण्यापुरता किंवा चिमूटभर फक्त नमुन्यापुरेशी प्रत्येकाच्या वांटणीस येईल अशी तुटपुंजी सामुग्री असली म्हणजे हा वाक्प्रचार योजतात. ‘ एवढयाशा तांदुळाचा भात करून एवढया मोठया जमावास काय अंगारा धुपारा करावयाचा आहे?’

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP