-
वि. १ लवकर तुकडा पडणारा ; ठिसुळ ( पदार्थ ). २ ( ल .) अशक्त ; कुचकामाचें ; हलकट ( माणुस , पशु , वस्त्र इ० ). ' हिरवटासी दुरी धरावें । कचरटासीं बोलवें । ' - दा ११ . ५ . २१ . ( सं . कच्चर = दुष्ट कुत्सित )
-
न. कचरा ; घाण . - वि . घाणीचें . ( सं . कच्चर वाईट , घाण . कचरा + ट = लघुत्वदर्शक प्रत्यय )
-
n Straws and dirt, rubbish.
-
Snapping readily, brittle--certain kinds of wood or iron. Hence, fig. Weak, worthless, feeble, flimsy, void of substance, vigor, firmness--man, beast, cloth, thing.
Site Search
Input language: