Dictionaries | References

अर्ता

   
Script: Devanagari
See also:  अर्ति

अर्ता     

क्रि.वि.  अलीकडे तया अर्ता पर्ता नाहीं कांहीं । - दावि ३५ - म्हणे राम बीभीषणा बैस अर्ता । - राक १ - १७ माया अर्ति पार ब्रह्मास नाहीं । - दा ६ . ५ . १० . अरता पहा . [ सं . आर = सान्निध्य + तस ]
 स्त्री. आवड ; इच्छा ; आशा . माझे मनीं असे जे अर्ता पुरवावी ते देवराया . । - गुच ५ . १८ . [ सं . आर्ति : ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP