Dictionaries | References उ उतणें Script: Devanagari Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 उतणें A dictionary, Marathi and English | Marathi English | | Also तुझें-त्याचें &c. उतूं येणें To boil up and flow over: also to effervesce. In con. Rate this meaning Thank you! 👍 उतणें Aryabhushan School Dictionary | Marathi English | | v i Boil up and flow over. To break forth into eruptions. To effervesce. Ferment. Overflow. Rate this meaning Thank you! 👍 उतणें महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi | | अ.क्रि. उकळून वर येणें ( दूध , कढी वगैरे ). जैसें उतलें आगीं पडे । तें नलगेचि होमा । - ज्ञा १८ . १९३ . पू वगैरे येणें ( डोळ्यांतून ). ओठादि अंगावर पुटकळ्या , फोड येणें ( तापामुळें , वस्तरा लागून ). बिब्बा वगैरे लागल्यामुळें चिडणें ; फुगून वर येणें . कोणे सवतीनें भरला भिलावा उतला । - निर्गुणाचा पाळणा . १२ . खतखतणें ; खदखद होणें ( आगीवांचून शिजल्याप्रमाणें ). ( कांहीं चूर्णावर लिंबाचा रस घातला असतां होतें तसें ). फेंस येणें . भरुन वाहणें . कोपावेशें झालें कल्पांतीचें समुद्रसें उततें ॥ - मोमीष्म ९ . २६ . ( ल . ) गर्वानें फुगून जाणें . किंबहुना ऐसैसें । उतणें जें संपत्तिमिसें । - ज्ञा १६ . २२९ . खळा ! न मदें उतरे । - मोरा २६ . उसळणें ; उचंबळून वर येणें . तातला तेलीं सागर । उतताती । कल्पांतींचे जसे जलधि उतते । - मोवन १० . ३९ . माजणें ; फुगणें ; जोरानें वाढणें - ( पीक , गवत , भाजी वगैरे ). अतिशय समृध्द होणें ; कल्पनेबाहेर बहर येणें ( धान्य , फळें वगैरेस ). [ सं . उत + तन ; म . ऊत ; तुल० का . उदु = फुगणें ] उतूं , जाणें , चालणें - खर्च होणें ; नुकसान होणें ; तोटा होणें ; अडणें . माझें काय त्यांवांचून उतूं जात आहे . उतूं येणें - ऊत येणें ; उतास येणें ; वर येणें ( दूध इ० ); फेंस येणें ; ( ल . ) रहस्य असणें ; आटोकाट , अतिशय प्रेम असणें . Rate this meaning Thank you! 👍 उतणें मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi | | उतूं जाणें-चालणें १. ज्याप्रमाणें दूध उतूं गेले असतां ते फुकट जाते त्याप्रमाणें खर्च होणें नुकसान होणें. ‘माझे काय त्यावांचून उतूं जात आहे.’ Related Words उतणें उततणें उतींव उदगा उप्तरणें बिब्बा येणें उदगामादगा उती उतुतणें ओतणें वितवितणें चिडणें चिढणें उफणणें उभरणें बिबा उगवण बिब्बा ऊत उगवणें जर मुख હિલાલ્ શુક્લ પક્ષની શરુના ત્રણ-ચાર દિવસનો મુખ્યત ନବୀକରଣଯୋଗ୍ୟ ନୂଆ ବା વાહિની લોકોનો એ સમૂહ જેની પાસે પ્રભાવી કાર્યો કરવાની શક્તિ કે સર્જરી એ શાસ્ત્ર જેમાં શરીરના ન્યાસલેખ તે પાત્ર કે કાગળ જેમાં કોઇ વસ્તુને બખૂબી સારી રીતે:"તેણે પોતાની જવાબદારી ਆੜਤੀ ਅਪੂਰਨ ਨੂੰ ਪੂਰਨ ਕਰਨ ਵਾਲਾ బొప్పాయిచెట్టు. అది ఒక लोरसोर जायै जाय फेंजानाय नङा एबा जाय गंग्लायथाव नङा:"सिकन्दरनि खाथियाव पोरसा गोरा जायो आनाव सोरनिबा बिजिरनायाव बिनि बिमानि फिसाजो एबा मादै भाजप भाजपाची मजुरी:"पसरकार रोटयांची भाजणी म्हूण धा रुपया मागता नागरिकता कुनै स्थान ३।। कोटी ঁ ۔۔۔۔۔۔۔۔ ۔گوڑ سنکرمن ॐ 0 ० 00 ૦૦ ୦୦ 000 ০০০ ૦૦૦ ୦୦୦ 00000 ০০০০০ 0000000 00000000000 00000000000000000 000 பில்லியன் 000 மனித ஆண்டுகள் 1 १ ১ ੧ ૧ ୧ 1/16 ರೂಪಾಯಿ 1/20 1/3 ૧।। 10 १० ১০ ੧੦ ૧૦ ୧୦ ൧൦ 100 ۱٠٠ १०० ১০০ ੧੦੦ ૧૦૦ ୧୦୦ 1000 १००० ১০০০ ੧੦੦੦ ૧૦૦૦ ୧୦୦୦ 10000 १०००० ১০০০০ ੧੦੦੦੦ ૧૦૦૦૦ ୧୦୦୦୦ 100000 ۱٠٠٠٠٠ १००००० ১০০০০০ ੧੦੦੦੦੦ ૧૦૦૦૦૦ 1000000 १०००००० ১০০০০০০ Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP